
महेंद्र 🚩
@My_Thoughtt • 2,625 subscribers
दैवत - छत्रपती शिवराय आणि शंभूराजे | मराठा आरक्षण | रायगड | जुनं खोड | शायरी | संगीत प्रेमी | अन्यायाविरोधात आवाज उठवणारा सामान्य व्यक्ती | जशास तसं उत्तर.
Videos

बुलढाणा येथील लोणार तालुक्यातील चिखला गावातला भडवा सरपंच गणेश काकड आणि काही नपुंसक जातीवादी औलादींनी मराठा समाजाच्या संजीवनी वाघ ताईंना छत्रपतींचा पुतळा लावला म्हणून मारहाण केली, कपडे फाडून विनयभंग केला. या सगळ्या गांडु जातीवादी गुन्हेगारांना याची किंमत मोजावी लागणार. सकल मराठा समाज या ताईंच्या मागे खंबीरपणे उभा आहे.
महेंद्र 🚩26,720 views • 6 months ago

“Baki Hanma” नावाच्या जपानी ऍनिमेटेड सिरीजमध्ये मराठ्यांच्या इतिहासात अजरामर असलेल्या "वाघनखांचा" जसाच्या तसा संदर्भ घेऊन एक एपिसोड प्रदर्शित केलाय. जग देखील मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाला वाचून, पाहून प्रेरित होतंय हे पाहून खरच खूप अभिमान वाटला. #Netflix #BakiHanma
महेंद्र 🚩12,751 views • 2 months ago

मराठा आंदोलनात परप्रांतीय लोकं घुसले आहेत. दोन दिवस कोणी मदतीला आलं नाही. मात्र जेव्हा मराठ्यांकडून मराठ्यांना मदत पुरवली जात आहे तर हे परप्रांतीय पाण्याच्या बाटल्या घेऊन जाऊन दुसरीकडे जाऊन विकत आहेत. कोणाला परप्रांतीय असं करताना दिसतील त्यांनी त्याना पोलिसांच्या ताब्यात द्या.
महेंद्र 🚩38,337 views • 1 year ago

पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये मोकाट कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला. पहिलं तर त्या चिमुकलीच्या आई-बापाच्या कानाखाली एक जाळ काढायला हवा. लहान लेकरावर लक्ष न ठेवता असं एकटं बाहेर सोडतात का? नशीब ते दोन तरुण पटकन धावून आले मदतीला. नाहीतर कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतला असता तिचा.
महेंद्र 🚩24,289 views • 7 months ago

वाल्या कराडवर उद्या सकाळी 10 पर्यंत 302 आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला नाही तर संतोष देशमुख यांचे कुटुंब स्वतःच आयुष्य संपवणार आहेत. अरे काय निष्क्रिय सरकार आहे हे. एका गुंडाला आणि त्याच्यावर वरदहस्त असणाऱ्या धन्याला वाचवण्यासाठी कुटुंबावर अन्याय करत आहेत.
महेंद्र 🚩30,063 views • 1 year ago

थोर मराठा स्वयंघोषित समन्वयक संगीता वानखेडे यांचे थोर विचार. हिची लायकी ही आहे पहा मराठ्यांनो.जो हिला पैसे देईल त्याच्यासाठी ही काहीपण करेल म्हणुनच सरकारकडून पैसे घेऊन जरांगे पाटलांविरोधात बोलत आहे. खोटे आरोप करत आहेत. शेवटी सत्य समोर येतेच. आता हिची लायकी आणि घंटा मराठे दाखवतील.
महेंद्र 🚩38,299 views • 2 years ago

धर्म अशाने कळायचा नाही…धर्म हा पोराचा पोरखेळ नाही. #भारतीय #माणुसकी_जपा #जय_शिवराय
महेंद्र 🚩16,777 views • 1 year ago