
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य
@nastikpakyabhau • 6,778 subscribers
कोल्हापूरचा 96 कुळी मराठा पाटील, दुबई इन्वेस्टर एंड डेवलपर्स , कोल्हापुर #सतेज_यंत्रणा
Shorts
Videos

कालच्या माझ्या पोस्टने महाराष्ट्रात पुणे vs उर्वरित महाराष्ट्र असा वाद सगळा सोशल मिडीयावर आता टोकाला पोहोचला पन माझ्यावर टिकास्र सोडायच्या आधी ह्या सरांना भेटा..! हे आहेत पुण्याचे जहागीरदार शशिकांतशेठ गरडकर हे सर रोज पुणे मुंबई आपल्या swift गाडीतून (पिवळी नंबर प्लेट) भाडे मारतात व सुत्रांच्या हवाल्याने सांगतो सरांनी यंदा vivo v50 हा आय फोनपेक्षा महागडा फोन हप्त्यावर घेतलेला आहे…! सरांनी परवा पोस्टर फडकावत नॅानपुणेकरांना विनवणी केली आहे की परत पुण्यात येवु नका…! असो… आसे झालेच तर सरांची swift गाडी व हप्त्यावर घेतलेला Vivo फोन लवकरच बॅंकेच्या लिलावात येवु शकतो..! व्हिडिओत शेवट तीन व्हिडिओ सरांचे देत आहेत ते नक्की पहा सरांनी Vivo फोन घेतलेला दुसरा गरडकर सर रविवारी पन सुट्टी घेत नाही व तिसरा पुण्याचे जहागिरदार गरडकर सरांना तुम्हाला भेटायचे आसेल तर पुणे एअरपोर्टच्या पाकिंग मध्ये जा सर तासानतास पार्किंग मध्ये भाडे मिळेल ह्या आशेने उभे असतात…! 🤣🤣 पुणेकर काय रोज मुंबईला जात नाही वर्ष दोन वर्षातून कधी जायचे झालेच तर लोकल रेल्वे टमध्ये टिकीट न काढता गाडीत बसतात व टिकीट चेकर आलाच तर नाकात बोलून दहा वीस रूपये टेकवून बरोबर चुना लावतात…! तेव्हा गरडकर सरांची हप्त्याची वांधी होण्याची दाट शक्यता आहे त्यात घर सोडले तर जमीन आसेल आसे त्यांच्याकडे पाहून वाटत नाही तरी पुण्याचे जहागीर गरडकरांना व घरं PG ला भाड्याने देवुन भाडं खावुन जगणाऱ्या कोर पुणेकरांना पन दिवाळी शुभेच्छा 💫✨👍💐 #Diwali2025
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य71,565 views • 11 months ago

आयुष्याचा हा थरार कधीच विसरू शकणार नाही पुण्याच्या रूपाली पाटील …!🤣🤣 नीट पहा सगळीकडे दहशतवादी आहेत नुसता गोळीबार चालू आहे ..! रूपाताई दहशतवाद्यांबरोबर दोन हात करत आहे काय ते थरारनाट्य…! ते पन फक्त 100km अंतरावर बाप रे ..!😱😱 #PahalgamTerroristAttack #पहलगाम_आतंकी_हमला #नौटंकी #चमकोगिरी
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य87,820 views • 1 year ago

कोल्हापूर महानगरपालिका अंतिम निकाल काँग्रेस ३४ जागा उबाठा १ आसे ३५ जागा तर भाजपा २६ शिवसेना १५ राष्ट्रवादी कॉंग्रेस ४ व जनसुराज्य १ जागा निवडून आल्या आहेत तरी कोल्हापूरात सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेसच आहे…! त्यात आमचा एक उमेदवार फक्त १६ मतांनी पडला तर पाच ते सहा उमेदवार १००-१५० मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत त्यामुळे सत्ता स्थापन करता येत नसली तरी चालेल पण आम्हाला अभिमान आमचा बावड्याचा एकटा वाघ #सतेज_पाटील आमच्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांना घेवूनच निवडणूक लढला व सत्ताधारी लोकं पैशावाले उपरे उमेदवार घेऊन महायुतीत झुंडीने लढले आहेत…! #कोल्हापूर_महानगरपालिका Satej (Bunty) D. Patil
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य46,089 views • 8 months ago

आमचं ठरलय #Jio मुक्त कोल्हापूर …! 👍🙏🙏 आज एअरटेल चे सगळे कर्मचारी हातबल झाले सगळे सिम कार्ड संपले पन कोल्हापूरकरांची गर्दी काय कमी झाली नाही…! तरी airtel India उद्यापासुन सगळी यंत्रणा कामाला लावा रविवार संध्याकाळ पर्यंत आम्ही जिवो मुक्त कोल्हापूर करून दाखवणार आहे 👍🙏🙏 #माधुरी #Bringbackmadhuri #Reliance
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य68,595 views • 1 year ago

हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा …! भारतात येवढे प्रेमभंगी लोकं असतील हे कालपासून सोशल मीडियात दिसत आहे ..! #Saiyaara नामक चित्रपट आलाय प्रेमी युगलांसाठी तो भावनिक आसेल पन येवढा 😱😱 असो पहिला उघडा झालेला व बाकी नाचणारी पोरं टवाळखोर असतील पन पिवळ्या टी शर्ट पासुन नंतरच्या सगळ्या मुली,महिला तर चांगल्या सुशिक्षीत घरातील दिसत आहे कि वो व सिनेमागृह पन चांगले आहे…! मंग आसे काय आहे त्या चित्रपटात हे आम्हाला तर OTT वर आल्याशिवाय समजणार नाही तरी ज्याने पाहिला आसेल तर त्यांनी प्रतिक्रिया नक्की कळवा…!🙏🙏 #SaiyaaraMovie
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य66,147 views • 1 year ago

भाजपाच्या ह्या आमदार पिता पुत्राचा जल्लोष सगळे काही सांगून जातोय की 37 वर्ष दहशत करून विरोधी कोणालाच अर्ज न भरू देता नगरपालिका बिनविरोध करत होते पन त्यांच्या पुंग्या एका विधवा महिलेने कशा टाईट केल्या होत्या ते..! हे निवडणूक लढवून जिंकूच शकत नव्हते जर ह्यांच्यात खरच दम असता तर हे निवडणूकीला सामोरे गेले असते पन जनतेचा कौल राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उज्वला थिटेंच्या बाजुने होता म्हणून यांनी हा रडीचा डाव खेळला आहे….! मी जबाबदारीने सांगतो त्यांचा अर्ज स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष उमेश पाटीलांनी चार वकिल सोबत घेवुन भरला होता व सुचक म्हणून निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यांच्या समोरच सह्या करून घेतात व सुचक होता त्यांचा मुलगा मंग अर्ज बाद कसा केला गेला ह्यात खुप मोठे षडयंत्र आहे….! ह्या प्रकरणात लाज गेली आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांची हे लक्षात घ्या …!🙏🙏
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य48,018 views • 10 months ago

महाराष्ट्रातील अंधभक्त पाहाताय ना सरकारच्या बाजुने व मराठ्यांच्या विरोधात बोंबलू बोंबलू ॲड. गुणा सदावर्तेने येवढा पैसा छापलाय की आता स्वतःची मुलगी उच्च शिक्षणासाठी लंडनला शिकायला पाठवत आहेत…! तुम्ही बसा 40 पैसे पर टिव्टवर विरोधकांवर आरोप व टीका करत…! परप्रांतीय झाले करोडपती तुम्ही सुधरा नायतर होसाल रोडपती….! Best of luck Zen sadavarte 💐💐
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य52,760 views • 1 year ago

उद्या दुपारीच ब्रेकिंग न्यूज आता सांगतो…! कोल्हापूरात काँग्रेसच्या #सतेज_पाटील यांनी गड राखला कोल्हापूर महानगरपालिकेत बंटी पाटीलांची एकहाती सत्ता कोल्हापूरात काँग्रेसची एकहाती सत्ता महायुतीचा सुपडा साफ मुन्ना महाडीकांना कोल्हापूरकरांचा दणका…! #सतेज_यंत्रणा चला लागा कामाला जल्लोष असा झाला पाहिजे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापूरात गेलं पाहिजे….! 👍💪🔥 #कोल्हापूर_महानगरपालिका #Maharashtra Satej (Bunty) D. Patil
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य38,555 views • 8 months ago

यंदा गणपतीला विसर्जनाचा मूड काय दिसत नाही…! विसर्जन केलेल्या बऱ्यापैकी मुर्ती परत किनाऱ्यावर आलेल्या दिसत आहेत…! सगळ्या मंडळांचे कार्यकर्ते धरून आणायला पाहिजे व त्यांना सगळी साफसफाई करायला लावा…!🤬🤬 भामटे तीस तास गणपतीसमेर नाचतात व गणपती विसर्जन झाला की दोन दिवस काय घराबाहेर येत नाही शेवट परळचा महाराजा पहा…! #गणेश_विसर्जन #लालबागचा_राजा #परळचा_महाराजा
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य53,097 views • 1 year ago

चमकोगिरी कशी करावी हे रूपाली पाटील ठोंबरे कडून शिका..! मिळालेल्या माहितीनुसार ह्या होत्या श्रीनगरला व तेथून पहलगाम आहे 100km अंतरावर तरी तो भयाण थरार ह्या बाई कधीच विसरू शकत नाही …! पहलगाम चे जेवढे व्हिडिओ नसतील तेवढे व्हिडिओ एकट्या रूपाली ताईंचे आहेत ..! काही नाही नशिब बलवत्तर म्हणून कानापासुन गोळी चाटून गेली वो नायतर काय खरं नव्हतं….! 🤣🤣 #PahalgamTerroristAttack #पहलगाम #चमकोगिरी
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य65,193 views • 1 year ago

मराठा बांधवांना विनंती पुढील पंधरा दिवस पुरेल येवढी रसद आपल्याकडे उरलेली आहे…! तेव्हा सगळ्या पाण्याच्या बाटल्या बिस्किट पुडे भाजी भाकरी व चपात्या उरलेल्या आहेत ह्या सगळ्या लालबागच्या मंडळाला व भाजपाच्या नेत्याच्या मंडळाला दान करून या हि विनंती…!🙏🙏 Lalbaugcha Raja तुमच्या अन्नछत्राला काही कमी पडले तर सांगा मराठे तुमचे अन्नछत्र वर्षभर चालू ठेवतील येवढी ताकद मराठ्यांमध्ये आहे…! #MarathaReservation #चलो_मुंबई #चला_मुंबई
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य50,762 views • 1 year ago

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का नाही ह्यात शंका आहे पण माजी मंत्री महोदयांना त्वरित भरपाई मिळालेली दिसतेय..! फॉर्च्यूनर बुडाल्या तर सावंतसाहेबांनी डायरेक्ट डिफेंडरच घेवुन टाकल्या होवुद्या खर्च सरकार आपलंच आहे…! #ओला_दुष्काळ #LandRover #GOLD
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य43,469 views • 11 months ago