नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य's banner
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य's profile picture

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

@nastikpakyabhau6,778 subscribers

कोल्हापूरचा 96 कुळी मराठा पाटील, दुबई इन्वेस्टर एंड डेवलपर्स , कोल्हापुर #सतेज_यंत्रणा

Shorts

दिवाळीत लोकं आपापल्या गावी गेल्यावर पुणेकर जरा जास्तच “शांत सुंदर आपलं पुणे” वगैर पोस्टी टाकत आहे…! पन खालील व्हिडिओ पाहता जर बाहेरची लोकं पुण्यात आलीच नाही तर पुणेकर तर भिकेला लागतील की वो….! मुळ पुणेकर मुळात आहेच किती पुण्यात..🤷‍♂️🤷‍♂️त्यात पेठेतील चिन्मय तन्मय तर दिवाळीत पन आई बापाला भेटायला येत नाही वृद्धाआश्रमात दिवस काढायची वेळ बऱ्याच लोकांवर आलेली आहे…! जर आसेच पुणे किमान महिनाभर मोकळे राहिले तर सगळी हाटीलं खानावळी सर्व प्रकारची दुकाने मॅाल बंद पडतील व पुणे मनपाच्या अर्थव्यवस्थेचा बाजार उठेल…! चेंगट पुणेकर एका चहा दोन कटींग करत पितात व रूपया खर्च न करता पायी बोंबलत फिरतील पन रिक्षा बस ला पैसे खर्च करणार नाही…! निम्मे कोर पुणेकर तर टोमणे मारायला कोण नाही म्हणून येडेपिसे होत दगडं मारत फिरायला लागतील 🤣🤣 मी तर म्हणतो नाकात बोलणाऱ्या घमंडी पुणेकरांचा माज उतरवायचा आसेल तर लोकांनी दोन महिने पुण्यात येवुच नये मंग पहा कसे बोंबलतील या चिमण्यांनो परत फिरा रे या रे परत या😂😂 #Diwali2025 #पुणे

48,573 görüntüleme

एका बाजुला परप्रांतीय भैय्या सगळी मुंबई लुटत बिल्डर झाला लाखो कोटींचा सगळ्या जमिनी फुकट घेत SRA घोटाळा करून पन कोण त्याला कोण काय बोलत नाही घेत…! मुंबईतील सगळे बार हॅाटेल विकत घेतले व शासकीय कंत्राट त्याच्याशिवाय दिले जात नाही पण आमच्या मराठी मुलाने एक जमीन काय खरेदी केली सगळे सत्ताधारी सह विरोधक पण तुटून पडले आहेत…! आमचं एक अक्काऊंट सोडले तर SRA प्रकरणात का कोण बोलत नाही येथे विरोधी नेते, कार्यकर्ते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते काय तोंडात बोळा घालून बसलेत काय..! 🤷‍♂️🤷‍♂️ तुम्हाला परप्रांतीय मोहीत कंबोज चालतो पन आपल्या महाराष्ट्राचा मराठ्यांचा पार्थ पवार बिल्डर झालेला चालत नाही का रे सुधरा रे …! व तुम्हाला काय वाटते येवढी मोठी सरकारी जमीन विकली जात असताना ती गोष्ट मुख्यमंत्री यांना माहिती नसेल…! येथे तब्बल तीनशे कोटी मोजून जागा विकत घेतली आहे तेव्हा काय आसेल ती 21 कोटी रूपयाची stamp duty घ्या व विषय संपवा व आपल्या मराठी उद्योजकाच्या मागे उभे राहा नायतर पुण्यात पन परप्रांतीय कंबोज तयार होतील हे लक्षात ठेवा🤬🤬 #पार्थ_पवार #IsupportParthPawar #अजिद_दादा

36,417 görüntüleme

अखेर प्रतीक्षा संपली…! राऊतांचे तुफान हजारो किलोमीटर सातासमुद्रापार आज हातात मिळाले …! आजची सकाळ “नरकातला स्वर्ग”या पुस्तकाने ..!👍 Sanjay Raut धन्यवाद साहेब 🙏🙏 #नरकातला_स्वर्ग #SundayMorning

30,466 görüntüleme

शेतकरी पुराच्या पाण्यात देशोधडीला लागला आहे व येथे ह्यांना गरबा खेळायला लाजा वाटत नाही…! सगळ्या प्रगत व सभ्य सुसंस्कृत देशात लोकं आपल्या जीवाची काळजी घेतात स्वतः हायजीन राहतात..! पण येथे पहा हे पुणेरी बेअक्काल लोकांना बिनधास्त चिखलात लोळत आहेत…! पुणेरी डुकरं घाणीत मळतील पण मजा पुर्ण घेणारच …!🤣🤣 आता हे आसेच चिखळात लोळून मॅाल व हाटीलामध्ये जात तेथे पन गहाण करत रहणार…!🤮🤮 #Navratri2025 #नवरात्रि_2025 #Pune

24,745 görüntüleme

पहिला मास्टरस्टोक मुंबईत 30 मजली बिहार भवन…! आता मराठी माणसाने फक्त पाहत राहायचे आज भवन उभारणार उद्या जावून शासकीय वसाहती बांधणार…! #BMCElections

15,668 görüntüleme

बहुजन समाजाने ह्या संघोटा कीर्तनकाराला हालक्यात घेवु नका ह्यांच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे नीट समजून घ्या…! काल्पनिक रामाला बहुजन समाजाच्या डोक्यात फिट घालायचे व आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज मागे पाडायचा उद्योग ह्याला दिलेला दिसतोय तरी असल्या भामट्या कीर्तनकाराला किती महत्व द्यायचे हे आता तुम्हीच ठरवा व जागृत व्हा…!🙏🙏 ह्यांना छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कधीच मानावले नाहीत ह्यांना छत्रपती फक्त निवडणूकीसाठी लागतात कारण ह्यांना माहित आहे की रामाचा फोटो लावून हे जन्मात कधीच निवडणूका जिंकूच शकत नाहीत…! नेमका महत्वाचा मुद्दा आहे म्हणून तेवढाच व्हिडिओ टाकला आहे परत गोलगोल फिरून पुढचे स्पष्टीकरण करत दिलेले उत्तराचा व्हिडिओ महत्वाचा वाटला नाही तेव्हा परत अर्धवट व्हिडिओ टाकला म्हणून बोंबलत येवु नये फक्त ह्यांच्या डोक्यात नेमके काय चालू आहे ते नीट समजुन घ्यावे …!

19,609 görüntüleme

Videos

nastikpakyabhau's profile picture

कालच्या माझ्या पोस्टने महाराष्ट्रात पुणे vs उर्वरित महाराष्ट्र असा वाद सगळा सोशल मिडीयावर आता टोकाला पोहोचला पन माझ्यावर टिकास्र सोडायच्या आधी ह्या सरांना भेटा..! हे आहेत पुण्याचे जहागीरदार शशिकांतशेठ गरडकर हे सर रोज पुणे मुंबई आपल्या swift गाडीतून (पिवळी नंबर प्लेट) भाडे मारतात व सुत्रांच्या हवाल्याने सांगतो सरांनी यंदा vivo v50 हा आय फोनपेक्षा महागडा फोन हप्त्यावर घेतलेला आहे…! सरांनी परवा पोस्टर फडकावत नॅानपुणेकरांना विनवणी केली आहे की परत पुण्यात येवु नका…! असो… आसे झालेच तर सरांची swift गाडी व हप्त्यावर घेतलेला Vivo फोन लवकरच बॅंकेच्या लिलावात येवु शकतो..! व्हिडिओत शेवट तीन व्हिडिओ सरांचे देत आहेत ते नक्की पहा सरांनी Vivo फोन घेतलेला दुसरा गरडकर सर रविवारी पन सुट्टी घेत नाही व तिसरा पुण्याचे जहागिरदार गरडकर सरांना तुम्हाला भेटायचे आसेल तर पुणे एअरपोर्टच्या पाकिंग मध्ये जा सर तासानतास पार्किंग मध्ये भाडे मिळेल ह्या आशेने उभे असतात…! 🤣🤣 पुणेकर काय रोज मुंबईला जात नाही वर्ष दोन वर्षातून कधी जायचे झालेच तर लोकल रेल्वे टमध्ये टिकीट न काढता गाडीत बसतात व टिकीट चेकर आलाच तर नाकात बोलून दहा वीस रूपये टेकवून बरोबर चुना लावतात…! तेव्हा गरडकर सरांची हप्त्याची वांधी होण्याची दाट शक्यता आहे त्यात घर सोडले तर जमीन आसेल आसे त्यांच्याकडे पाहून वाटत नाही तरी पुण्याचे जहागीर गरडकरांना व घरं PG ला भाड्याने देवुन भाडं खावुन जगणाऱ्या कोर पुणेकरांना पन दिवाळी शुभेच्छा 💫✨👍💐 #Diwali2025

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

71,565 görüntüleme • 11 ay önce

nastikpakyabhau's profile picture

कोल्हापूर महानगरपालिका अंतिम निकाल काँग्रेस ३४ जागा उबाठा १ आसे ३५ जागा तर भाजपा २६ शिवसेना १५ राष्ट्रवादी कॉंग्रेस ४ व जनसुराज्य १ जागा निवडून आल्या आहेत तरी कोल्हापूरात सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेसच आहे…! त्यात आमचा एक उमेदवार फक्त १६ मतांनी पडला तर पाच ते सहा उमेदवार १००-१५० मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत त्यामुळे सत्ता स्थापन करता येत नसली तरी चालेल पण आम्हाला अभिमान आमचा बावड्याचा एकटा वाघ #सतेज_पाटील आमच्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांना घेवूनच निवडणूक लढला व सत्ताधारी लोकं पैशावाले उपरे उमेदवार घेऊन महायुतीत झुंडीने लढले आहेत…! #कोल्हापूर_महानगरपालिका Satej (Bunty) D. Patil

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

46,089 görüntüleme • 8 ay önce

nastikpakyabhau's profile picture

भाजपाच्या ह्या आमदार पिता पुत्राचा जल्लोष सगळे काही सांगून जातोय की 37 वर्ष दहशत करून विरोधी कोणालाच अर्ज न भरू देता नगरपालिका बिनविरोध करत होते पन त्यांच्या पुंग्या एका विधवा महिलेने कशा टाईट केल्या होत्या ते..! हे निवडणूक लढवून जिंकूच शकत नव्हते जर ह्यांच्यात खरच दम असता तर हे निवडणूकीला सामोरे गेले असते पन जनतेचा कौल राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उज्वला थिटेंच्या बाजुने होता म्हणून यांनी हा रडीचा डाव खेळला आहे….! मी जबाबदारीने सांगतो त्यांचा अर्ज स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष उमेश पाटीलांनी चार वकिल सोबत घेवुन भरला होता व सुचक म्हणून निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यांच्या समोरच सह्या करून घेतात व सुचक होता त्यांचा मुलगा मंग अर्ज बाद कसा केला गेला ह्यात खुप मोठे षडयंत्र आहे….! ह्या प्रकरणात लाज गेली आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांची हे लक्षात घ्या …!🙏🙏

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

48,018 görüntüleme • 10 ay önce