
Navnath Kamal Uttamrao Ban
@NavnathBanBJP • 7,573 subscribers
मुख्य प्रवक्ता, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश | Chief Spokesperson, BJP Maharashtra Pradesh | राष्ट्र प्रथम | Nation First
Shorts
Videos

पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवताना आता थेट संगमनेर येथून विद्यार्थ्यांना पैसे आणि जेवणाचे पाकीट देण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या अमृतवाहिनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बस भरून पुण्यात आणण्याची वेळ का आली? पुणेकर राहुल गांधींच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणार आहेत म्हणून बाहेरून गर्दी आणावी लागत आहे का? ही ‘जन की बात’ नाही, ही ‘पैशांच्या जोरावर गर्दी जमवण्याची’ बात आहे! ही “छात्रों की गुंज” नाही तर “पैसों की गुंज” आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे !
Navnath Kamal Uttamrao Ban43,044 просмотров • 25 дней назад

बघा संगमनेरमधून १० बस भरून विद्यार्थी आणल्याची थेट कबुली दिली. त्यांची सर्व सोय हाॅटेल ते जेवण ही कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात, जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. पुणेकरांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली त्यामुळे संगमनेर, कोल्हापूरातून गर्दी जमा करावी लागली. त्यामुळे पुन्हा पुन्हा सिध्द होतंय की ही “छात्रों की गुंज”नाही तर “पैसों की गुंज” हा कार्यक्रम आहे. Maharashtra Congress Rahul Gandhi
Navnath Kamal Uttamrao Ban31,209 просмотров • 25 дней назад

संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे! ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे गेले असताना जनाब संजय राऊत हे गाडीत बसून काजू बादाम खात होते. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटण्यापेक्षा मर्सिडिज कारमध्ये बसून काजू बादाम खाणं राऊतांना जास्त महत्वाचं वाटतं? शेतकऱ्यांना मदत करायची नाहीच पण गाडीतून उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचं साधं सौजन्यही तुम्ही दाखवू शकत नाहीत. जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा! Sanjay Raut Office of Uddhav Thackeray Shivsena UBT Communication #काजू_बादाम_खाऊ_राऊत #मर्सिडिजचा_महाराजा #CashewKingRaut #RautExposed #ShamelessRaut #MercedesPolitician
Navnath Kamal Uttamrao Ban49,151 просмотров • 11 месяцев назад

अवघ्या २४ तासांच्या आत दरड कोसळून वाहून आलेला सुमारे १०० टन राडारोडा युद्धपातळीवर साफ करण्यात आला आणि मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक सर्व वाहतुकीसाठी पुन्हा खुली करण्यात आली. अविश्रांत परिश्रम करणारे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणांचे मनःपूर्वक अभिनंदन. इंफ्रामॅन देवाभाऊंचा Connecting Link कालही अभिमानाने उभा होता, आजही तितकाच मजबूत आहे. संकट आलं, पण व्यवस्था डगमगली नाही; उलट वेगवान आणि सक्षम प्रतिसाद देत जनतेचा विश्वास अधिक दृढ केला. विरोधकांच्या अफवा, अपप्रचार आणि नकारात्मक राजकारणापेक्षा विकासाची कामे आणि त्यामागची कार्यक्षमता अधिक बुलंद असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. #Connectivity #rainrisiartwork #mumbaipune
Navnath Kamal Uttamrao Ban14,041 просмотров • 2 месяцев назад

अतुल लोंढेजी Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 बनवाबनवी करायची काही गरज नाही. टीव्ही नाईनवर जे दिसलं त्याचे फोटो मी ट्विट केले होते. आता हा घ्या व्हिडिओ. ज्यात तुमचंच वाक्य दाखवत आहेत की राजस्थानमध्ये भाजपला यश मिळणार आणि हो मनोरुग्ण वगैरे कोण ते पण सांगून टाका. उघडा डोळे, बघा नीट!
Navnath Kamal Uttamrao Ban35,281 просмотров • 2 лет назад

संजू भौ आठवते का काही! ४ दिवसात स्मृतीभ्रंस कसा झाला? Sanjay Raut
Navnath Kamal Uttamrao Ban15,884 просмотров • 1 год назад

महाविकास आघाडीच्या दुटप्पी राजकारणाविरोधात भाजपचं मूक आंदोलन! महाविकास आघाडीने लोकसभेत विजय मिळवला, तेव्हा सर्व काही योग्य होतं का? मविआचा पराभवाचा झाल्यावर निवडणूक आयोग, मतदार यादी आणि यंत्रणांवर शंका का? मविआच्या नौटंकीची भाजप करणार पोलखोल! #BJP
Navnath Kamal Uttamrao Ban10,439 просмотров • 10 месяцев назад
Больше нет контента для загрузки