नेत्वा धुरी NETWA DHURI's banner
नेत्वा धुरी NETWA DHURI's profile picture

नेत्वा धुरी NETWA DHURI

@netwadhuri • 1,427 subscribers

Journalist|Content developer,Writer|Translator, English-6 regional languages)|Voice-over |[email protected]|Here - Analytical tweets,news update

Shorts

🚨 EXCLUSIVE BREAKING: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हा कसला खेळ सुरू आहे? 🚨 जंगलात एवढा मोठा म्युझिक आणि साऊंड सिस्टम सेटअप लावायला SGNP प्रशासनाने परवानगी कशी दिली?आजची घटना - सकाळचे ७ वाजून ८ मिनिटं झालीत. जंगलाच्या आणि वन्यजीवांच्या सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हा तामझाम कुणाच्या आदेशाने सुरू आहे? मुंबईच्या फुफुसांवर असा घाला घालण्याचे अधिकार प्रशासनाला कुणी दिले? ​निसर्गाशी चाललेला हा खेळ तत्काळ थांबवा! वन्यजीवप्रेमींनो, आवाज उठवा! How can SGNP authorities permit such massive sound setups inside a protected eco-sensitive zone? This blatant disregard for wildlife directly violates the Wildlife Protection Act, 1972, Section 27/35 restricting prohibited activities in National Parks, and the Noise Pollution Rules, 2000. Stop commercializing Mumbai's green lungs—protect wildlife peace now! SGNP's official clarification is needed. ​#SGNP #SanjayGandhiNationalPark #Mumbai #SaveSGNP #WildlifeProtection

37,386 views

🚨 हॉटेलमधल्या भांडी धुण्याच्या जागेवरच कर्मचाऱ्याने तोंड धुतले! तुकाराम मुंढे यांनी नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध ‘स्टेटस रेस्टॉरंट’चा परवाना रद्द केला! M/s Supreme Enterprise – Status Restaurant च्या तपासणीतील निरीक्षणे: ❌ भांडी धुण्याच्या जागेवरच कर्मचाऱ्याने तोंड धुतले; गलिच्छ पाणी भांड्यांवर उडाले! 🪳 किडे आणि झुरळांचा सुळसुळाट; ड्रेनेजला ट्रॅप्स नसल्याचे आढळले. ⚠️ घाणेरडी भांडी, साचलेले सांडपाणी आणि स्वयंपाकघरात तेलाची काजळी! 🚫 शिळे आणि कच्चे अन्न एकत्र ठेवल्याने संसर्गाचा मोठा धोका! #TukaramMundhe #Mumbai #FoodSafety #FDA #Maharashtra 📸🎥 अन्न व औषध प्रशासन

50,299 views

🚨 मोठी बातमी - कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर 'अन्न व औषध प्रशासनाचा' ऐतिहासिक आणि निर्णायक प्रहार! 🚨 सार्वजनिक आरोग्याशी थेट खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी संयुक्त धाडी टाकून पुरवठा साखळी उद्ध्वस्त! 👇 कारवाईतील ठळक बाबी: 🔹 पाच जिल्ह्यांमध्ये धाडी: पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना व ठाणे येथे एकाच वेळी नियोजनबद्ध छापे. 🔹 मोठा मुद्देमाल जप्त: सुमारे ₹१.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त, तर ४९ संशयास्पद नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी रवाना. 🔹 २० हजार लिटर दूध नष्ट: नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्यापूर्वीच २०,००० लिटर संशयित कृत्रिम दूध जागीच नष्ट. 🔹 २६ आरोपींवर गुन्हे: भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल. मुख्य सूत्रधार सुशांत हिंगे (मंचर) याच्यासह आतापर्यंत १३ आरोपींना अटक करून ५ दिवसांची पोलिस कोठडी. 🔹 परवाने निलंबित: ५ अन्न परवाने तात्काळ निलंबित करून ४ डेअरी व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आदेश. 🧪 टोळीची कार्यपद्धती: आरोपी स्किम्ड मिल्क पावडर, व्हे/डेअरी परमीएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार करायचे. हे मिश्रण नैसर्गिक दूधात मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जायची. #FDAMaharashtra #MilkAdulteration #PublicHealthSafety #CrimeNews #FoodSafety 🎥📸अन्न व औषध प्रशासन

48,592 views

🚨 ब्रेकिंग | मुंबईतील ३ हॉटेलांचे परवाने निलंबित; अमरावतीतील आस्थापनाला व्यवसाय बंदची नोटीस अन्न व औषध प्रशासन (एफडीए )ने १३ जुलै २०२६ रोजी केलेल्या तपासणीत गंभीर अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्यानंतर मुंबईतील ३ हॉटेलांवर कठोर कारवाई करण्यात आली. 📍 भेंडीबाजार 🔹 शालिमार हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. – पूर्वी सुधारणा नोटीस देऊनही २५ गंभीर त्रुटी कायम आढळल्याने १४ जुलै २०२६ रोजी परवाना निलंबित. 🔹 नूर मोहम्मदी हॉटेल – अस्वच्छ स्वयंपाकघर, काळ्या तेलाचे थर, माश्या-कीटकांचा मुक्त प्रवेश, पिण्याच्या पाण्याच्या चाचण्यांचा अभाव आदी गंभीर त्रुटींमुळे परवाना तात्काळ निलंबित. 📍 उमरखाडी 🔹 रहमानिया रेस्टॉरंट – निकृष्ट साठवणूक, गंजलेली उपकरणे, भिंती-छतांची दुरवस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या न केल्याने परवाना तात्काळ निलंबित. 📍 अमरावती 🔹 अमरावती दरबार हे आस्थापन वैध अन्न परवान्याविना व्यवसाय करताना आढळल्याने व्यवसाय तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली. #MaharashtraFDA #TukaramMundhe #FoodSafety #Mumbai #Amravati 🎥 - अन्न व औषध प्रशासन

25,932 views

🚨 एफडीएकडून मुंबईतील ५ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित! अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) धडक कारवाईत मुंबईतील ५ आस्थापनांमध्ये गंभीर स्वच्छतेच्या त्रुटी आणि बनावट पनीर, मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळल्याने परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 🏢 तपशील: १. मेसर्स ऑटर्स क्लब (वांद्रे): 'रेग्युलर पनीर'च्या नावाखाली प्रतिबंधित 'ॲनालॉग पनीर'चा वापर व स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवले. २. डेली फ्रेश बेकर्स अँड केक्स (दहिसर): मुदतबाह्य खाद्य रंगाचा वापर, झुरळे-माश्यांचा प्रादुर्भाव आणि जमिनीवर केक बनवणे. ३. प्रिन्स ऑफ वेल्स रेस्टॉरंट (खार): तापमान नियंत्रणाचा अभाव, अस्वच्छ परिसर आणि किडींचा प्रादुर्भाव. ४. मेसर्स राज ऑइल ट्रेडिंग (विले पार्ले): उंदरांनी कुरतडलेली तेलाची पाकिटे, दुर्गंधी आणि चुकीची साठवणूक. ५. मेसर्स कॅफे सिफारिश (अंधेरी): अपुरी स्वच्छता, साठवणूक व आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन. 📷 🎥 - अन्न व औषध प्रशासन #TukaramMundhe #FDA #MumbaiNews #FoodSafety #Maharashtra

15,576 views

🚨ब्रेकिंग - अन्न व औषध प्रशासनाचा Zepto, Blinkit आणि Instamart ला दणका! १० केंद्रांचे परवाने निलंबित, १४ आस्थापनांना नोटीस 🚨 मुंबई आणि पुण्यात अवघ्या १० मिनिटांत किराणा सामान व खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर अन्न व औषध प्रशासनाने चांगलाच चाबूक लगावला आहे. एफडीएने धडक कारवाई करत १० केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत, तर १४ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावली आहे. तपासणीदरम्यान या नामांकित कंपन्यांच्या गोदामांमध्ये कॉकरोच, उंदीर आणि सरडे यांचा प्रादुर्भाव, खराब व कुजलेल्या भाज्या, मुदत संपलेले खाद्यपदार्थ, सांडपाण्याची अस्वच्छता आणि तापमान नियंत्रण न पाळणे अशा त्रुटी आढळून आल्या. यासोबतच खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि पाण्याचे चाचणी अहवालही गायब असल्याचे समोर आले. 🔍 तपासणीदरम्यानची निरीक्षणे: मुदत संपलेले खराब अन्न: मुंबईतील अंधेरी येथील राजीडी रिटेलमध्ये मुदत संपलेले झोराबीयन चिकन अयोग्य तापमानात साठवलेले आढळले. हे अन्न तातडीने नष्ट करण्यात आले. घाटकोपर येथील ब्लिंकिटच्या गोदामात कुजलेल्या भाज्या आढळल्या. कीटक आणि उंदरांचा प्रादुर्भाव: वांद्रे येथील राजीडी रिटेलमध्ये उंदरांची विष्ठा, सरडे आढळले. पुण्याच्या वारजे येथील स्विन्स्टा म्हणजेच स्विगी इंस्टामार्ट आणि मुंबईतील गोदामांमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आढळला. तापमान नियंत्रणात निष्काळजीपणा: अंधेरी व मुलुंड येथील झेप्टो तर मालाड व घाटकोपर येथील ब्लिंकिटच्या गोदामांमध्ये फ्रोजन आणि डेअरी उत्पादनांसाठी आवश्यक असणारे ० ते ४ अंश सेल्सिअस तापमान न राखले जात नव्हते. फ्रोजन आणि डेअरी उत्पादनांबाबत हा निष्काळजीपणा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. डिलिव्हरी बॉईजची सुरक्षितता शून्य: सातारा जिल्ह्यातील कराड येथील ब्लिंकिट सेंटरमधील १२५ डिलिव्हरी रायडर्सकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रेच नव्हती. तेथील दुचाकी डिलिव्हरी ऑपरेशन्स त्वरित बंद करण्यात आले. ⚠️ मुंबई व पुण्यातील प्रमुख कारवाईचे सत्र: मालाड, मुंबई - Blinkit: चिलर रूमचे तापमान जास्त असणे, ४० कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न होणे आणि अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित. लोहेगाव, पुणे - Zepto: मुदत संपलेल्या अन्नाची साठवणूक व खराब कोल्ड चेनमुळे परवाना निलंबित. वारजे, पुणे - Swinsta: कॉकरोचचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित. अंधेरी, वांद्रे, मुलुंड व जोगेश्वरी - Zepto, Instamart, Bhagwati Stores: स्वच्छता, कचरा विल्हेवाट, आणि FSSAI परवाना प्रदर्शित न केल्याबद्दल कायदेशीर सुधारणा नोटिसा. #TukaramMundhe #FDA #Maharashtra #Mumbai #Pune #Zepto #Blinkit #SwiggyInstamart 📸🎥 - अन्न व औषध प्रशासन

11,816 views

Videos

netwadhuri's profile picture

धक्कादायक! मुंबई, नागपूरच्या नामांकित हॉटेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट, अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना रद्द! 🚨 कारवाईचा सविस्तर तपशील: 1️⃣मेसर्स के. रुस्तम अँड कंपनी, चर्चगेट (मुंबई): प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरमध्ये जिवंत उंदीर, माश्या, कोल्ड चेनमध्ये बिघाड आणि मुदत संपलेली उत्पादने आढळल्याने परवाना तत्काळ निलंबित. 2️⃣मे. श्री हिरा स्वीट्स, पांचपावली (नागपूर): तपासणीत मेलेला उंदीर आढळला. मृत उंदराच्या बाजूलाच अन्न पदार्थांचे उत्पादन सुरू असल्याने परवाना निलंबित. 3️⃣ हॉटेल पाटीलवाडा (धुळे): विना परवाना बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यामुळे ७ जुलै रोजी परवाना निलंबित. इतर मोठ्या कारवाया (७ जुलै २०२६): राज्यभरात १६ हॉटेल्स/धाब्यांची तपासणी, १० आस्थापनांना सुधारणा नोटीस. नाशिक आणि नागपूर विभागात प्रत्येकी १ अन्न व्यवसायिकाचा परवाना निलंबित. ६ ठिकाणी धाडी टाकून तब्बल ₹९,६०,४१६ किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व गुटखा जप्त. गुटखा विक्री व वाहतूक प्रकरणी १ एफआयआर (FIR) दाखल करून एका व्यक्तीला अटक. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा FDA प्रशासनाने दिला आहे. #FDAMaharashtra #FoodSafety #Mumbai #Nagpur #Dhule 📷 📹- अन्न व औषध प्रशासन

नेत्वा धुरी NETWA DHURI

67,392 views • 4 months ago

netwadhuri's profile picture

🚨 चितळे, सागर, व्हाईटस्टारसह १० ब्रँड एफडीएच्या रडारवर! ₹१.४७ कोटींचा दूध, स्किम्ड मिल्क पावडर आणि स्प्रे ड्राईड डेअरी क्रीमरचा साठा जप्त १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत मोठी कारवाई करत ९१,६९२ लिटर दूध आणि २६,४२५ किलो स्किम्ड मिल्क पावडर/स्प्रे ड्राईड डेअरी क्रीमर जप्त केले. या जप्त साठ्याची एकूण किंमत ₹१,४७,७८,७४२ इतकी आहे. 🔹 कारवाई १ – सोलापूर अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्री, बुरुंगेवाडी, जावळा, ता. सांगोला विनापरवाना दूध संकलन व चिलिंग युनिट, दुधात पाण्याची भेसळ, एसएनएफ (SNF) प्रमाण कमी, अपूर्ण नोंदी आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने ३७,५३२ लिटर गायीचे दूध (₹१५.०१ लाख) जप्त करण्यात आले. 🔹 कारवाई २ – सोलापूर अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीचे वाहन (MH-12-VB-4700) २८,४९८ लिटर गायीचे दूध (₹११.३९ लाख) निकृष्ट व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करून नष्ट करण्यात आले. संबंधित आस्थापनेस व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीसही देण्यात आली. 🔹 कारवाई ३ – अहिल्यानगर प्रियदर्शनी दूध संकलन केंद्र, आंबीलवाडी २४,४९८ लिटर गायीचे दूध (₹९.७९ लाख) निकृष्ट व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करून नष्ट करण्यात आले. 🔹 कारवाई ४ – भिवंडी, ठाणे शाह एंटरप्रायझेस एफडीएच्या तपासात सागर, गुडडे, मधुसूदन, व्हाईटस्टार, मानसरोवर, कृष्णा, धोलपूर फ्रेश, चितळे, प्युराशुअर आणि लॉर्ड कृष्णा या ब्रँडच्या स्किम्ड मिल्क पावडर व स्प्रे ड्राईड डेअरी क्रीमरमध्ये लेबलिंगमधील त्रुटी (Misbranding) तसेच निकृष्ट दर्जाचा संशय आढळला. २६,४२५ किलो साठा (₹१,११,११,५५०) जप्त करण्यात आला असून नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. 🔹 कारवाई ५ – अहिल्यानगर सद्गुरू मिल्क कलेक्शन सेंटर, मेहेकरी निकृष्ट दर्जाचा संशय आणि अस्वच्छ साठवणूक आढळल्याने २१६ लिटर गायीचे दूध (₹१०,०४८) जप्त करण्यात आले. 🔹 कारवाई ६ – अहिल्यानगर वीरभद्र डेअरी, सोनेवाडी, मेहेकरी निकृष्ट दर्जाचा संशय आणि अस्वच्छ साठवणूक आढळल्याने ९४८ लिटर गायीचे दूध (₹३६,०२४) जप्त करण्यात आले. नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. #TukaramMundhe #FDA #Maharashtra #Solapur #Sangola #Ahilyanagar #Thane #MilkAdulteration व्हिडिओ - अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीतील कारवाईदरम्यान एफडीएने जारी केलेला व्हिडिओ तसेच अधिकृत प्रेस नोट

नेत्वा धुरी NETWA DHURI

57,867 views • 3 months ago

netwadhuri's profile picture

🚨 ब्रेकिंग न्यूज: हॉटेलमध्ये जेवताना सावधान! राज्यभर अन्न व औषध प्रशासनाची मोठी धडक कारवाई! 🍔❌ जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ६ प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून, तब्बल २८ ठिकाणी धाडी टाकून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 📊 कारवाईचा मुख्य तपशील: 💰 २५,८४,४०२ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त. 👮 २४ व्यक्तींना अटक, ११ आस्थापना सील आणि १ वाहन जप्त. 🚫 ६ अन्न व्यवसायिकांचे परवाने/नोंदणी थेट निलंबित. 📍 परवाने निलंबित झालेल्या हॉटेल्सची नावे: ठाणे / नवी मुंबई विभाग: १. हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंट (सीबीडी बेलापूर) २. हॉटेल साई सागर विस्तारित कक्ष-४९ (तुर्भे) ३. हॉटेल नाना नाणी (वाशी) ४. एस्प्रेसो एंटरटेनमेंट अँड हॉस्पिटॅलिटी (वाशी) - येथे तपासणीदरम्यान अत्यंत अस्वच्छता आढळली. छत्रपती संभाजीनगर विभाग: ५. हॉटेल आईच्यागावात (कांचनवाडी) - येथे बुरशीयुक्त अन्नपदार्थ आणि व्हेजिटेबल फॅट वापरून नकली "बटर" विकून ग्राहकांची फसवणूक केली जात होती! 🧈⚠️ ६. हॉटेल यल्ला यल्ला (सिडको/जालना रोड) - जेवणात घातक सिंथेटिक फूड कलरचा अतिवापर, २५ रंगांचे डबे जप्त करून जागीच नष्ट! 🎨❌ 📹 अन्न व औषध प्रशासन #BreakingNews #FDAMaharashtra #FoodSafety #NaviMumbai #ChhatrapatiSambhajinagar

नेत्वा धुरी NETWA DHURI

59,310 views • 4 months ago

netwadhuri's profile picture

🚨 EXCLUSIVE | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धार्मिक कार्यक्रम; उद्यान प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! काल, २८ ऑगस्ट २०२६ रोजी, मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) परिसरात धार्मिक कार्यक्रम झाल्याचे समोर आले आहे. हे धार्मिक कार्य सरकारी कार्यालयासमोरील नदीपात्रात पार पडले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दुर्मिळ वन्यजीवांचे अधिवास असलेले संवेदनशील वनक्षेत्र आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नदीपात्र आणि परिसराच्या स्वच्छतेवर तसेच पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे उद्यान परिसरात सर्वसामान्यांना नदीपात्रात उतरण्यास मज्जाव केला जात असल्याची माहिती आहे. मग कालची घटना नेमकी कोणत्या नियमांतर्गत किंवा कोणत्या परवानगीने पार पडली? जर नियम सर्वांसाठी समान असतील, तर या घटनेला अपवाद का? 👉 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाचे अधिकृत स्पष्टीकरण द्यावे. महत्त्वाचे म्हणजे, मी गेल्या वर्षी अशाच दोन घटना उघडकीस आणल्या होत्या. त्यापैकी कावड यात्रेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यानंतरही अशा घटनांची पुनरावृत्ती होत असेल, तर वन्यजीव संरक्षण आणि उद्यानातील नियमांच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणी राज्य सरकारनेही स्पष्ट भूमिका मांडावी. 📌 मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस 📌 उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे 📌 उपमुख्यमंत्री श्री. सुनेत्रा पवार 📌 वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी या घटनेबाबत आपली अधिकृत भूमिका आणि नियमांनुसार करण्यात आलेली कार्यवाही जनतेसमोर स्पष्ट करावी. 📹 व्हिडिओ श्रेय: Reliable Source #SGNP #SanjayGandhiNationalPark #Mumbai #BreakingNews #Wildlife

नेत्वा धुरी NETWA DHURI

35,185 views • 2 months ago

netwadhuri's profile picture

🚨 मोठी बातमी - कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर 'अन्न व औषध प्रशासनाचा' ऐतिहासिक आणि निर्णायक प्रहार! 🚨 सार्वजनिक आरोग्याशी थेट खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी संयुक्त धाडी टाकून पुरवठा साखळी उद्ध्वस्त! 👇 कारवाईतील ठळक बाबी: 🔹 पाच जिल्ह्यांमध्ये धाडी: पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना व ठाणे येथे एकाच वेळी नियोजनबद्ध छापे. 🔹 मोठा मुद्देमाल जप्त: सुमारे ₹१.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त, तर ४९ संशयास्पद नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी रवाना. 🔹 २० हजार लिटर दूध नष्ट: नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्यापूर्वीच २०,००० लिटर संशयित कृत्रिम दूध जागीच नष्ट. 🔹 २६ आरोपींवर गुन्हे: भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल. मुख्य सूत्रधार सुशांत हिंगे (मंचर) याच्यासह आतापर्यंत १३ आरोपींना अटक करून ५ दिवसांची पोलिस कोठडी. 🔹 परवाने निलंबित: ५ अन्न परवाने तात्काळ निलंबित करून ४ डेअरी व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आदेश. 🧪 टोळीची कार्यपद्धती: आरोपी स्किम्ड मिल्क पावडर, व्हे/डेअरी परमीएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार करायचे. हे मिश्रण नैसर्गिक दूधात मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जायची. #FDAMaharashtra #MilkAdulteration #PublicHealthSafety #CrimeNews #FoodSafety 🎥📸अन्न व औषध प्रशासन

नेत्वा धुरी NETWA DHURI

48,592 views • 4 months ago

netwadhuri's profile picture

ब्रेकिंग - दूधभेसळीतील ताज्या कारवायांचे व्हिडिओ पाहून तुम्हांला चीड येईल घरातल्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या ताज्या धाडींमधील हे भीषण वास्तव पाहून तुमचे डोळे उघडतील. कोणत्या दूधाच्या ब्रँण्डमध्ये भेसळ होतेय, ते ओळखा. १. मुंबईतील नामांकित कंपन्यांच्या दूधाची चोरी आणि भेसळ (दहिसर): मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा एक मोठे रॅकेट दहिसरमध्ये उघडकीस आले. आज ९ जुलै २०२६ रोजी पहाटे ४.४५ वाजता अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट क्र. १२ यांच्या संयुक्त पथकाने दहिसर पूर्व येथील राजेश कंपाउंडजवळील दुबे चाळ क्रमांक २, खोली क्रमांक बी-३ येथे एका मोठ्या अड्ड्यावर धडक धाड टाकली. तेथे लिंगय्या भिक्षमया गणता (वय ४२ वर्षे) हा इसम नामांकित कंपन्यांच्या दूधाचे पाऊच फोडून त्यामध्ये पाणी व इतर पदार्थांचे 'मिल्क टेम्परिंग' (दूध चोरी व भेसळ) करताना रंगेहाथ पकडला गेला. या कारवाईत तब्बल ४७० लीटर टॅम्पर्ड दूध, ज्याची किंमत २९,७५० रुपये आहे, ते जनआरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. याप्रकरणी १ आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून, दहिसर पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. क्र. १०१२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील विश्लेषणासाठी दूधाचे ३ नमुने घेण्यात आले आहेत. २. पावडरपासून बनवले जात होते बनावट दूध (छत्रपती संभाजीनगर): ८ जुलै २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फुलंब्री येथील रेणुका पेट्रोल पंपाजवळ असलेल्या 'सिद्धेश्वर दुध डेअरी'वर एफडीएच्या अधिका-यांनी फुलंब्री पोलीस स्टेशनच्या पथकासह संयुक्त छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान या डेअरीत गोवर्धन आणि म्लेकपोल ब्रँडच्या व्हे परमीएट पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याचा संशय आला. तिथून खालील साठा जप्त करण्यात आला: गोवर्धन व्हे परमीएट पावडर (Govardhan Whey Permeate Powder): १९८ कि.ग्रॅ. (किंमत ₹२७,३२४/-) म्लेकपोल व्हे परमीएट पावडर (Mlekpol Whey Permeate Powder): २९८ कि.ग्रॅ. (किंमत ₹३९,३३६/-) असा एकूण ४९६ कि.ग्रॅ. पावडरचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय, तिथल्या टँकमध्ये साठवलेले ३,४९८ लिटर मिश्र दूध (किंमत ₹१,३२,९२४/-) हे याच पावडरपासून बनवल्याच्या संशयावरून लोकांच्या आरोग्यासाठी जागेवरच नष्ट करण्यात आले. तपासामध्ये समोर आलेली धक्कादायक माहिती: तपासात निष्पन्न झाले की, हे दूध पुढे 'मे. शिवकृपा दुध डेअरी', पानवडी रोड, फुलंब्री येथे पुरवले जात होते. तिथे धाड टाकली असता अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे 'सिद्धेश्वर डेअरी' आणि 'शिवकृपा डेअरी' या दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तत्काळ (Forthwith) निलंबित करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे दूध पुढे 'मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी' (केअर ऑफ मे. सोनाई डेअरी, इंदापूर) तसेच 'पंचमहाल सहकारी दूध उत्पादक संघ', गोध्रा, गुजरात येथेही पुरवले जात होते. याप्रकरणी दुधात भेसळ केल्याबद्दल राजेंद्र जाधव (संकलन केंद्र मालक), योगेश लहाने (हजर व्यक्ती), बी.एम. इन्ग्रेडियंट्स, छत्रपती संभाजीनगर (पावडर पुरवठादार) आणि शिवकृपा दूध डेअरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलमे ३(५), ६१, १११, १२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा कायदा, २००६ च्या कलमांन्वये फुलंब्री पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल क्र. ०३५५/२०२६ नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. 🎥📸 - अन्न व औषध प्रशासन #SafeFoodSafeMaharashtra #FoodAdulteration #FDAMaharashtra #Mumbai #ChhatrapatiSambhajinagar #PublicHealth #ActionAgainstAdulteration

नेत्वा धुरी NETWA DHURI

36,413 views • 4 months ago

netwadhuri's profile picture

🚨 ब्रेकिंग | सोयाबीन तेलातून अनालॉग पनीर व तूप तयार केल्याचा प्रताप नडला; छत्रपती संभाजीनगरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरातील एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील मेसर्स अमोल दूध डेअरी या दुग्धजन्य उत्पादन युनिटवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले आहे. ३१ जुलैपासून राज्य सरकारने वर्षभरासाठी अनालॉग पनीरवर बंदी जाहीर केली आहे. या आदेशानंतर ही झालेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. कारवाईदरम्यान १० ते १२ नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचे बॅरल आढळून आले. प्राथमिक तपासात या तेलाचा वापर अनालॉग पनीर तसेच तूप तयार करण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले असून, सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, भेसळयुक्त गाईचे तूप, तूप निर्मितीसाठी वापरण्यात येणारे क्रीम तसेच पनीरचा साठाही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत डेअरी उत्पादन युनिटमधून ₹३,१२,३८० (तीन लाख १२ हजार ३८० रुपये) किमतीचे दूग्धजन्य पदार्थ आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या ३० जुलै २०२६ रोजीच्या राजपत्रानुसार, अनुरूप/दूग्धेतर (अनालॉग) पनीरचे उत्पादन, प्रक्रिया, साठवण, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर राज्यभर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. राजपत्रात अशा उत्पादनाला पोषणदृष्ट्या लाभदायक नसल्याचे नमूद करण्यात आले असून, ते अस्सल पनीर म्हणून विकले गेल्यास ग्राहकांची दिशाभूल होण्याची आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. #TukaramMunde #FoodSafety #FDA #ChhatrapatiSambhajinagar #BreakingNews 🎥 📷

नेत्वा धुरी NETWA DHURI

25,284 views • 3 months ago

netwadhuri's profile picture

🚨ब्रेकिंग - अन्न व औषध प्रशासनाचा Zepto, Blinkit आणि Instamart ला दणका! १० केंद्रांचे परवाने निलंबित, १४ आस्थापनांना नोटीस 🚨 मुंबई आणि पुण्यात अवघ्या १० मिनिटांत किराणा सामान व खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर अन्न व औषध प्रशासनाने चांगलाच चाबूक लगावला आहे. एफडीएने धडक कारवाई करत १० केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत, तर १४ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावली आहे. तपासणीदरम्यान या नामांकित कंपन्यांच्या गोदामांमध्ये कॉकरोच, उंदीर आणि सरडे यांचा प्रादुर्भाव, खराब व कुजलेल्या भाज्या, मुदत संपलेले खाद्यपदार्थ, सांडपाण्याची अस्वच्छता आणि तापमान नियंत्रण न पाळणे अशा त्रुटी आढळून आल्या. यासोबतच खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि पाण्याचे चाचणी अहवालही गायब असल्याचे समोर आले. 🔍 तपासणीदरम्यानची निरीक्षणे: मुदत संपलेले खराब अन्न: मुंबईतील अंधेरी येथील राजीडी रिटेलमध्ये मुदत संपलेले झोराबीयन चिकन अयोग्य तापमानात साठवलेले आढळले. हे अन्न तातडीने नष्ट करण्यात आले. घाटकोपर येथील ब्लिंकिटच्या गोदामात कुजलेल्या भाज्या आढळल्या. कीटक आणि उंदरांचा प्रादुर्भाव: वांद्रे येथील राजीडी रिटेलमध्ये उंदरांची विष्ठा, सरडे आढळले. पुण्याच्या वारजे येथील स्विन्स्टा म्हणजेच स्विगी इंस्टामार्ट आणि मुंबईतील गोदामांमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आढळला. तापमान नियंत्रणात निष्काळजीपणा: अंधेरी व मुलुंड येथील झेप्टो तर मालाड व घाटकोपर येथील ब्लिंकिटच्या गोदामांमध्ये फ्रोजन आणि डेअरी उत्पादनांसाठी आवश्यक असणारे ० ते ४ अंश सेल्सिअस तापमान न राखले जात नव्हते. फ्रोजन आणि डेअरी उत्पादनांबाबत हा निष्काळजीपणा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. डिलिव्हरी बॉईजची सुरक्षितता शून्य: सातारा जिल्ह्यातील कराड येथील ब्लिंकिट सेंटरमधील १२५ डिलिव्हरी रायडर्सकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रेच नव्हती. तेथील दुचाकी डिलिव्हरी ऑपरेशन्स त्वरित बंद करण्यात आले. ⚠️ मुंबई व पुण्यातील प्रमुख कारवाईचे सत्र: मालाड, मुंबई - Blinkit: चिलर रूमचे तापमान जास्त असणे, ४० कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न होणे आणि अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित. लोहेगाव, पुणे - Zepto: मुदत संपलेल्या अन्नाची साठवणूक व खराब कोल्ड चेनमुळे परवाना निलंबित. वारजे, पुणे - Swinsta: कॉकरोचचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित. अंधेरी, वांद्रे, मुलुंड व जोगेश्वरी - Zepto, Instamart, Bhagwati Stores: स्वच्छता, कचरा विल्हेवाट, आणि FSSAI परवाना प्रदर्शित न केल्याबद्दल कायदेशीर सुधारणा नोटिसा. #TukaramMundhe #FDA #Maharashtra #Mumbai #Pune #Zepto #Blinkit #SwiggyInstamart 📸🎥 - अन्न व औषध प्रशासन

नेत्वा धुरी NETWA DHURI

11,816 views • 2 months ago

netwadhuri's profile picture

आठवड्याभरापूर्वी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पार पडलेल्या कावड यात्रेचा तिसरा व्हिडिओ... कावड यात्रेदरम्यान बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नदीचे पाणी घेण्यासाठी भाविक मुलांसह नदीपात्रात उतरले. काही दिवसांपूर्वी दहीसर नदीतून एकजण ईश्वरचरणी अर्पण झाला होता. कावड यात्रेतील घोळक्याने बहुदा ईश्वरचरणी मुलांना अर्पण करण्याचा निर्णय बदलला असावा. भविष्यात अनेक धार्मिक सणोत्सव नदीपात्रात साजरे करा, हीच ईश्वरचरणी मनोकामना. Kawad devotees at Sanjay Gandhi National Park wade into forest rivers—kids in tow—for holy water. Because apparently, the recent Dahisar river drowning was just a small “leela” in the grand divine plan. Looks like the crowd thankfully chose not to offer children to the gods this time. What a relief! At this rate, we might as well start celebrating all future religious festivals right inside riverbeds. What could possibly go wrong? 💧🕉️ Exclusive Vedio Credit - Netwa Dhuri #SGNP #SanjayGandhiNationalPark #Mumbai #UrbanForest #CityForest #KawadYatra2025 #RiverRis #ChildSafety #ViralVideoIndia #netwadhuri CMO Maharashtra Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Aaditya Thackeray Piyush Goyal Ganesh Naik Maha Forest Official jitendra ramgaokar Stalin Rohit Joshi rivermarch Save Aarey AareyConservationGrp #SaveAareyForest Raveena Tandon Dia Mirza Randeep Hooda Greta Thunberg Leonardo DiCaprio WWF-India Anish Andheria

नेत्वा धुरी NETWA DHURI

20,797 views • 1 year ago

No more content to load