
Nikhil Bhosale
@nikhill_bhosale • 5,772 subscribers
सुचलं की लिहितो📝 लिहिण्यासाठी वाचतो📚. बाकी मग पोटापाण्यासाठी कमावतो💸💼. मनात सातारा अन धनासाठी पुणे. मुजरा गादीला🚩पण मत राष्ट्रवादीला🕓
Videos

पुण्यात कायदा व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत हे वारंवार सिद्ध होतंय पण त्यावर योग्य त्या उपाययोजना होत नाहीत.पोर्शे प्रकरण,कोयता गँग,वाडिया कॉलेज,कालचा नांदे रोड प्रकार असो की आताचे हे बिल्डर प्रकरण. पुण्याचा हा कायपालट भयावह आहे.निष्क्रिय सरकार,निष्क्रिय गृहखाते.
Nikhil Bhosale60,812 Aufrufe • vor 1 Jahr

हे माझं लय आवडतं गाणं आहे. शब्दरचना - वामन कर्डक गायक - विठ्ठल शिंदे आणि कुमुदिनी पेडणेकर
Nikhil Bhosale18,361 Aufrufe • vor 10 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar