
जयेश 🎭
@niwantpraani • 3,322 subscribers
Alumnus of जिल्हा परिषद शाळा I Part time #शेतकरी I Tech | Product Management | AI/ML I Tweets != endorsement. I tweet in personal capacity.
Videos

भाऊ ने मुद्दे एकदम रास्त टाकलेत. फक्त तेवढं “एकटा जीव सदाशिव” नव्हतं म्हणलं पाहिजे! 🤣 #संटा_फकीर
जयेश 🎭29,623 Aufrufe • vor 1 Monat

स्वेच्छानिवृत्ती नंतर बापूस ने फुलवलेली फळबाग!❤️ भरपुर फळझाडं, महोगणी, नारळ असे जवळ २००० झाडांची ही वनराई येत्या फेब्रुवारीमध्ये ३ वर्षांची होईल.! स्वतःची जन्मतारीख माहीत नसलेला बापूस मात्र ह्या बागेचा ३ रा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याच्या प्लान मध्ये आहे 😅🌸 Corporate इतकेच माझं मन या बागेत रमतं!😇 आज गाव सोडताना २००७ नंतर पहिल्यांदा डोळ्यांत आसवं आहेत! कदाचित साठी उलटलेल्या बापासाठी किंवा त्यांच्या फळबागरूपरी अपत्यासाठी! 🥹 #मराठी #म PS: 1080p मध्ये व्हिडिओ बघाल 🌸
जयेश 🎭79,014 Aufrufe • vor 1 Jahr

फुरोगामी म्हणून हिणवणाऱ्या भक्तांचे आका आणि छोटे आका तिथे उपस्थित असताना तारा भवाळकर यांनी जे तीर सोडलेत ते कायम लक्षात राहतील!🔥 जेव्हा जेव्हा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचा विषय निघेल, तेव्हा तेव्हा भवाळकर यांची आठवण काढली जाईल यात शंका नाही!💯 #मराठी_साहित्य_संमेलन
जयेश 🎭30,913 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar