
Onkar J 🇮🇳
@Onkarambavane • 1,867 subscribers
Pharmacist | Entrepreneur | Jackfruit Processing
Shorts
Videos

कृष्णाकाठची नरसोबाच्या वाडीतली वांगी आणि बासुंदी…. आपल्या महाराष्ट्रात तयार होणाऱ्या शेतमालाबद्दल आणि खाद्यपदार्थाबद्दल एक मोठा शेफ भरभरून बोलतोय… वाडीतल्या वांगी उत्पादक शेतकऱ्यांनी आणि बासुंदी व्यवसायिकांनी या व्हिडिओचा खुबीने वापर केला पाहिजेच. #satara #NarsobachiWadi
Onkar J 🇮🇳53,409 次观看 • 11 个月前

आपण जगाला ओरडून सांगणार नाही, तोपर्यंत जग ऐकणार नाही. सोलकढी हा भारी प्रकार आहे, पण त्याचं व्यवस्थित मार्केटिंग नाही झालं. या इन्फ्लुएन्सरने सोलकढीबाबत माहिती दिलीये. कोकम उत्पादकांनी याचा विचार करावा. Matcha सारखं टुकार drink जगभर धुमाकूळ घालतय, तर सोलकढी का नाही जगभर पोहोचत?
Onkar J 🇮🇳26,808 次观看 • 11 个月前
没有更多内容可加载