
Paigambar Shaikh - पै. शे.
@PaigambarSpeaks • 2,914 subscribers
I'm Nothing...🙂
Videos

आम्ही अर्बन मनुवाद्यांवर बोलतो, ब्राह्मणवाद्यांवर बोलतो याचा अर्थ तुमचा औरंगजेब आम्ही उरावर बसवून घेऊ या गैरसमजात राहू नका. जर औरंगजेबाची पिलावळ जिवंत आहे आणि आमच्यासारखे महाराजांचे मावळे देखील जिवंत आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. जय शिवराय 🚩 #shivajimaharaj
Paigambar Shaikh - पै. शे.26,364 次观看 • 11 个月前

ही भावकी तोडण्याचे बरेच प्रयत्न झाले पण भावकी काय तुटली नाही. मोठ्या भावाने छोट्या भावाला खांद्यावर घेतले. हा व्हिडीओ अर्बन मनुवाद्यांची जळजळ वाढवणारा आहे याठिकाणी. #माणसं_जोडली_पाहिजे धन्यवाद TV9 Marathi - पैगंबर शेख पुणे, महाराष्ट्र ९९७००७०७०५ #marathamuslim #unity
Paigambar Shaikh - पै. शे.16,210 次观看 • 11 个月前
没有更多内容可加载