
Parag Sharad Mohite
@ParaagSMohite • 15,799 subscribers
महाराष्ट्र राज्य सचिव सोशल मिडिया, शिवसेना | कोकण विभाग प्रमुख सोशल मिडिया, शिवसेना | लोकसभा अध्यक्ष, युवासेना | #ShivSena #Kokan
Videos

महाविकास आघाडीच सरकार असताना जिथे पाणी तुंबत नव्हतं.. Aaditya Thackeray यांच्या नियोजनामुळे जे #हिंदमाता नेहमीच्या कटकटीतून मुक्त झालं होतं.. त्या हिंदमाताला नेत्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे पुन्हा #हिंदमाता_रिसॉर्ट बनवल भाजप आणि मिंध्यानी.. #MumbaiRain
Parag Sharad Mohite27,809 görüntüleme • 1 yıl önce

सदर मुजोर पोलिस अधिकारी आणि त्यांनी केलेल्या उपद्व्यापांबद्दल Highway Traffic Police Maharashtra यांचं काय म्हणणे आहे?? अधिक विषय म्हणून.. विना हेल्मेट फिरणारे अधिकारीच कायदा शिकवत आहेत लोकांना तेही निर्जन ठिकाणी.. याला अधिकृत गुन्हेगारी म्हणावं का?? महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis Manoj Sharma
Parag Sharad Mohite28,714 görüntüleme • 1 yıl önce

हीच ती दोन पाऊल का मिंध्यानो?? ही चाल तुरुतुरु. .. 😂
Parag Sharad Mohite25,937 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.