
Parag Sharad Mohite
@ParagSMohite • 16,296 subscribers
Raigad District President YuvaSena | MumbaiKar By Birth & Soul | RTs/Tweets Are Personal Views | जयोस्तू मराठा |
Videos

सदर मुजोर पोलिस अधिकारी आणि त्यांनी केलेल्या उपद्व्यापांबद्दल Highway Traffic Police Maharashtra यांचं काय म्हणणे आहे?? अधिक विषय म्हणून.. विना हेल्मेट फिरणारे अधिकारीच कायदा शिकवत आहेत लोकांना तेही निर्जन ठिकाणी.. याला अधिकृत गुन्हेगारी म्हणावं का?? महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis Manoj Sharma
Parag Sharad Mohite28,713 Aufrufe • vor 1 Jahr

हे सरकार नक्कीच शिवछत्रपती महाराजांचा द्वेष करणार आणि महाराजांचा वारंवार अपमान करणार सरकार आहे.. सायन कोळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे बॅनर पालिकेने काढायला सांगितले. वॉर्ड Senior ने शाखाप्रमुख प्रकाश हसबे ह्यांना अनुपस्थितीत शिवीगाळ केली.. महाराजांचा एवढा द्वेष का?
Parag Sharad Mohite16,451 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar