
Harshu🥂
@PeacefulRooh • 17,615 subscribers
Main character in progress... https://t.co/SHba9atlw4
Shorts
Videos

लहान मुलाला लाथ मारलेल जो व्हिडिओ वायरल झालेला मुळातअंगणवाडी सेविकेने त्या लहान मुलीला लाथ मारलेली नव्हती.तर संबंधित महिलेच्या आईकडून ही घटना घडली होती.पण यात नाहक अंगणवाडी सेविकांची बदनामी झाली.. खरतर त्या आईला समज देणे एवजी चांगलीच शिक्षा द्याल हवी होती.ती बाहेर अशी आहे तर
Harshu🥂151,598 Aufrufe • vor 2 Monaten

चांगलीच आदळ घडवली हिला..पण एक चापटीवर थांबायला नको होते अजून समज द्यायला हवे होते ज्या पद्धतीने जसे लाथ मारून उडवले होते लेकराला..ते लहान लेकरू घाबरून सांगते की रोज घरात मारते तिला म्हणजे किती क्रूर असावी.. तो व्हिडिओ आजही बघितला की तळपायाची आग मस्तकात जाते..
Harshuu...💭88,007 Aufrufe • vor 2 Monaten

शुभ सकाळ.. बीड मधल्या अनाथ आश्रममधल्या 0ते5+ वयाच्या लहान लेकरांना थंडीचे दिवस असलेमुळे स्वेटरची गरज आहे. जमल्यास हव्या त्या स्वरूपात मदत करावी..🙏🏻 पूर्ण माहिती खालती देते. इतर गोष्टी तर आपण शेअर करतोच इकडे.पण हे असे गरजूंना मदत करणारे व्हिडिओ उपयोगी शेअर करायला हरकत नसावी🙏🏻
Harshu🥂41,683 Aufrufe • vor 1 Jahr

हे अपेक्षित नव्हत खेळाडू लोकांकडून 🥹 आयपीएल प्रमोशनसाठी काय काय कराव लागतय😶🌫️ #IPL2024
Harshuuuuuu🤫35,148 Aufrufe • vor 2 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar