PMC Care's banner
PMC Care's profile picture

PMC Care

@PMCPune • 206,571 subscribers

Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

Shorts

#खडकवासला धरणातून विसर्ग सोडण्यात आल्याने #मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाकडून नागरिकांना याबाबत दक्षता घेणेबाबत सूचित करण्यात येत आहे. तसेच नदीपात्राजवळ पार्किंग केलेल्या गाड्या तातडीने काढून घेण्याची सूचना देण्यात येत आहे. #pune #Punerain

22,671 views

Videos

No more content to load