
PMC Care
@PMCPune • 206,737 subscribers
Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते
Videos

फक्त २४ तासांत बदलला विमाननगर सबवेचा चेहरा! सोशल मीडियावरील पोस्टची दखल घेत आमच्या टीमने अवघ्या २४ तासांच्या आत विमाननगर सबवेमधील कचरा साफ करून परिसर चकाचक केला. तुम्ही दाखवा आम्हाला समस्या, आम्ही २४ तासांच्या आत करू पूर्ण! माझे शहर, माझी जबाबदारी... शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: #SwachhPune #PMC #VimanNagar #SubwayCleanUp #24HoursChallenge #CleanPune #MyCityMyResponsibility #SmartCitize #swachhbharatmission #SwachhSarvekshan #MajhiVasundhara #MissionLiFE Swachh Bharat Urban Majhi Vasundhara ⚪️
PMC Care52,421 次观看 • 22 天前

पुणे महानगरपालिकेची मोठी कारवाई 🚧 पहाटे २ वाजता लोणगाव–खांदवे नगर, महालक्ष्मी लॉन्स व खराडी ईऑन आयटी पार्क परिसरात अतिक्रमण/अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम राबवून तब्बल ५२,२५० चौ.फुट कच्चे-पक्के बांधकामावर कारवाई करण्यात आली. एमएसएफ जवान, यंत्रसामग्री व मोठ्या मनुष्यबळाच्या सहाय्याने राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. #PuneMunicipalCorporation #EncroachmentFreePune #ActionMode #PMC #IllegalConstruction #PuneUpdates
PMC Care10,742 次观看 • 4 个月前

१८ मे पासून प्रत्येक गुरुवार असेल 'पाणी बचत'वार ! दर उन्हाळ्यात उदभवणारी पाण्याची समस्या लक्षात घेता आणि भविष्याच्या दृष्टीने विचार करता, दि. १८ मे पासून दर गुरुवारी पुणे शहरात पाणी कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे अशी विनंती! #PMC #WaterSupply
PMC Care17,271 次观看 • 3 年前

पुण्यात पहिल्यांदाच ड्रोनच्या सहाय्याने डास नियंत्रण फवारणी! शहरातील डासांचे प्रमाण नियंत्रणात राहावे यासाठी वेळोवेळी शहरांमध्ये औषध फवारणी करण्यात येते. पण यावेळी पुणे महानगरपालिकेकडून पहिल्यांदाच कात्रज तलावाजवळ ड्रोनच्या सहाय्याने डास नियंत्रण औषध फवारणी करण्यात आली. #PMC
PMC Care15,894 次观看 • 3 年前

पुणे मनपा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुळा-मुठा प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रस्तावित वृक्षतोडीबाबत समाज माध्यमातून चुकीची माहिती प्रसिद्ध होत आहे. यासंदर्भात पुणे मनपाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी संक्षिप्त माहिती देऊन वृक्षतोडीबाबत असणाऱ्या सर्व शंकांचे निरसन केले. #PMC
PMC Care15,347 次观看 • 3 年前
没有更多内容可加载