
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
@PoulAyodhya • 36,806 subscribers
महाराष्ट्र राज्य समन्वयक सोशल मीडिया. अध्यक्ष - अयोध्या सामाजिक प्रतिष्ठान. #Fight for the #Right #जयजवान_जयकिसान.
Shorts
Videos

मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत शिंदेंचा खास असलेला दिव्यातील 2500 फेरीवाल्या कडून दिवसाला प्रत्येकी 100 रु. घेतो, दिवसाला अडीच लाख म्हणजेच महिन्याला 75 लाख रुपये फेरीवाल्याकडून घेतात? आमदार खासदार, नगरसेवक, पदाधिकारी विकत घेण्यासाठी गोरगरीबांना लुटता का? #कल्याणलोकसभा #ShrikantShindeExposed Dr Shrikant Lata Eknath Shinde Office of Uddhav Thackeray .Aaditya Thackeray Sanjay Raut Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra .Devendra Fadnavis
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.20,025 просмотров • 16 дней назад

आदल्या दिवशी "काय तो दांडा, काय ते....." केलं आणि दुसऱ्याच दिवशी कार्यसम्राट आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शीतलताईने गद्दार गटात प्रवेश केला.... काही नाही सहजच आठवलं म्हणुन पोस्ट केली.... #दांडाफेम #लालचीमैना sheetal mhatre .Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sanjay Raut Varun Sardesai Dr Shrikant Lata Eknath Shinde Ambadas Danve
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.89,919 просмотров • 5 месяцев назад

बंड्या फक्त उद्धवजी साहेबांकडे पाहून गप्प होते कालपर्यंत. तुझे सर्व नखरे, नाकर्तेपणा, करोडो रुपयांच्या घबाडी सर्वकाही विसरुन स्वतःचा पैसा आणि वेळ खर्च करुन मी तुझा प्रचार केला.. कुठल्या तोंडाने उत्तर देणार आहेस मतदार जनतेला? #गद्दारबंड्या #परभणी MP Sanjay Jadhav Sanjay Jadhav Official Office of Uddhav Thackeray .Aaditya Thackeray Sanjay Raut Ambadas Danve Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.32,370 просмотров • 3 месяцев назад

मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे #संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो #शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी. टीप : एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेलच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेल.🙏😊 Office of Uddhav Thackeray .Aaditya Thackeray Ambadas Danve Dr.Jitendra Awhad Maharashtra State Commission for Women CMO Maharashtra Devendra Fadnavis Commissioner of Police, Greater Mumbai महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Kedar Dighe Rajan Vichare - राजन विचारे Rupali Chakankar
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.183,750 просмотров • 3 лет назад

वारकऱ्यांवर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला याचे उत्तर हिंदुत्वाचे ढोंग करणारे #निष्क्रिय_गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देणार का?😡😡 #जाहीर_निषेध Office of Uddhav Thackeray .Aaditya Thackeray Devendra Fadnavis Ambadas Danve Sachin Ahir महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.124,223 просмотров • 3 лет назад

मराठी माणसा बघताय ना? सरळ गुजरात्याच्या हातात मुंबईचं महापौर पद देता आलं नाही म्हणुन #मराठी महापौर पद फक्त नामधारी, कारभारी तर गुजरातीच केलाय ना?....🙄🙆🏻♀️ #रिमोटवरचालणारीबाहुली Ritu Tawde .Devendra Fadnavis .Aaditya Thackeray Sanjay Raut Ambadas Danve Eknath Shinde - एकनाथ शिंदे Kishori Pednekar Sainath Durge Varun Sardesai
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.18,681 просмотров • 3 месяцев назад

तसं तर ही रेकॉर्डिंग सर्वांकडे आली असेलच ना?.... ऐका आणि गप्प बसा कारण आवाज उठवाल तर तुरुंगात जावे लागेल.... #लोकशाही #MaharashtraElection2024 ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Sanjay Raut Ambadas Danve Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray भाजपा महाराष्ट्र Shivsena - शिवसेना
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.68,082 просмотров • 1 год назад

अख्खी #मुंबई जाम झाली. आत्तापर्यंत 10% पण समाज मुंबईत आला नाही, वादळ तर अजुन रस्त्यानेच आहे. वाहतुक सुरळीत करण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत. माझी तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की पोलीस दादा ताईंना सहकार्य करा.. हा एका ठिकाणचा व्हिडिओ आहे, अख्खा रस्ता जाम आहे.. #मराठा_वादळ #मराठाआरक्षण
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.39,249 просмотров • 1 год назад

कधी माझ्या बायकोच्या नावाने असलेल्या डान्सबारचा विषय काढता तर कधी माझी बायको.. "उद्धवजी मी फार अस्वस्थ आहे", मी करु तर काय करु? 😭😭 #गद्दार #बामदास .Ramdas Kadam - रामदास कदम Office of Uddhav Thackeray .Aaditya Thackeray Sanjay Raut Ambadas Danve ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.34,993 просмотров • 11 месяцев назад

हा अश्लील शब्द वापरलेला काॅल. याआधी एक तासांपासून वेगवेगळ्या नंबर वरुन अत्यंत अश्लील भाषा वापरुन मला जिवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांचे. माझ्या जीवाला संतोष बांगर व त्याला पाठीशी घालणाऱ्या CMO Maharashtra एकनाथ शिंदे कडून धोका आहे. Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Ambadas Danve Dr Neelam Latika Diwakar Gorhe Rupali Chakankar Devendra Fadnavis Commissioner of Police, Greater Mumbai
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.82,174 просмотров • 3 лет назад

..Yogesh Ramdas Kadam माझा नंबर का दिला तुम्ही तुमच्या संपर्क कार्यालयात? असे अजून कीती ठिकाणी मुली - महिला यांचे नंबर तुम्ही पसरवता? जिल्हा निहाय यादी कोणी काढली? अन मी कोणत्या जिल्ह्यातून आले तुमच्या यादीत? माझा नंबर तुमच्या कार्यालयात कोणी दिला?😡😡 #गद्दार #कार्यकर्तेचोरधंदे #महिलासुरक्षा Shivsena - शिवसेना ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Eknath Shinde - एकनाथ शिंदे Maharashtra State Commission for Women Devendra Fadnavis
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.47,802 просмотров • 1 год назад

घात झाला रेऽऽ मराठ्यांनोऽ घात झाला..... #मराठा आंदोलनासंदर्भातील सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीचा संवाद एकनाथ शिंदे : आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं. अजित पवार : हो Yes. देवेंद्र फडणवीस : माईक चालू आहे. बघा रे किती #मराठा द्वेषी आहे हे सरकार.😡😡 Office of Uddhav Thackeray .Aaditya Thackeray Ambadas Danve CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.76,611 просмотров • 3 лет назад

मराठ्यांनो सावध राहा.. CMO Maharashtra तथा गृहमंत्री Devendra Fadnavis तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण खराब करायचं आहे का? आम्ही तमाम महाराष्ट्रातून आलेलो मराठे आहेत, आम्हा मराठ्यांना पाकिस्तानी असल्यासारखी वागणुक का? #मराठा #महाराष्ट्र Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut Ambadas Danve ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.33,947 просмотров • 1 год назад

जुलै महिन्यातच मी कॉल रेकॉर्डिंग बंद केले होते. आज एक मस्त फोन आला मग काय, टाकला कॉल रेकॉर्डिंगला आणि...... पुढचं तुम्हीच ऐका..🫣😜 तळटीप : एका गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतोय की शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी सदैव उभे असलेल्या आमच्या उद्धवजी साहेबांनी अशा जाहिराती कधीच केल्या नाहीत.. #पक्षचोरएकुमामा #कार्यकर्तेचोरएकुमामा #शिवसेनाभवन_हेच_शिवसेनाकार्यालय #शिवसेनाठाकरेंचीच #UddhavThackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.31,787 просмотров • 1 год назад
3:59
Sensitive content
This media may contain sensitive content.

आदरणीय #बापमाणूस उद्धवजी साहेबांना अन् आमचे श्रद्धास्थान असलेल्या #मातोश्री ला मध्ये आणायचं नव्हतं.... **विशेष तळटीप : गां*डु लोकांनी मला फोन करताना लक्षात ठेवावं की माझे #आईबाबा, उद्धवजी साहेब अन मातोश्रीला मध्ये आणलं तर मग याचं भाषेत उत्तर मिळेल, मी उद्धवजी साहेबांसोबतच वंदनीय #हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची देखील #शिवसैनिक आहे हे लक्षात ठेवावं......
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.43,049 просмотров • 1 год назад

#कळमनुरी विधानसभेतील "हिवरा जाटू या गावातील माझ्या बे'वड्या कार्यकर्त्याला मंदीराचा हिशोब का मागता" म्हणून आदर्श शिक्षक शिंदे सर व गावातील मंदीर कमिटीच्या कारभारी मंडळीस आमदार संतोष बांगर यांच्याकडून मा'रहा'ण.. कळमनुरी विधानसभेतील मतदारांनी लक्षात ठेवावं.... #कळमनुरी_विधानसभा #मराठवाडा
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.48,044 просмотров • 1 год назад
0:54
Sensitive content
This media may contain sensitive content.