
Prakash Gade
@PrakashGade13 • 41,345 subscribers
I am a Hindu Dalit. Intense, true Nationalist. Left ideology is dangerous for the Country. 🌷 चप्पा चप्पा भाजपा 🌷
Shorts
Videos

आता, शीळफाट्यावरून मुंबई फक्त १० ते १२ मिनिटांत ❤️ आपल्या सेवेत लवकरच खुला होईल.. कटाई - ऐरोली (नाहूर, मुलुंड ) नवीन मार्ग (ऐरोली-काटई नाका एलिव्हेटेड फ्रीवे) हा कल्याण - डोंबिवली - शिळफाटा - मुंब्रा आणि नवी मुंबई/मुंबई दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवून देण्यासाठी MMRDA कडून तयार करण्यात आलेला १२.३ किमी लांबीचा महत्वाचा मार्ग आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी ह्या स्वतंत्र एलिव्हिटेड मार्गाला २०१५ ला मंजुरी दिली होती. २०१६ ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी कामात आडकाठी आणली होती. पण, सर्व संकटावर मात करीत या महामार्गाचा एक फेज पुर्ण झाला आहे. एरोली - कटाई नाका उन्नत मार्ग हा नवी मुंबईतील ऐरोली पुलाच्या पूर्वेकडील टोकापासून (ठाणे-बेलापूर रोडवरून) सुरू होतो, जिथून हा रस्ता ठाणे-बेलापूर रोडला वरच्या वर (उन्नत मार्गाने) ओलांडून पुढे पारसिक डोंगराच्या दिशेने जातो. त्यानंतर हा मार्ग पारसिक डोंगरामधून काढण्यात आलेल्या १.६९ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यातून पुढे जातो आणि मुंब्रा बायपास / राष्ट्रीय महामार्ग ४८ जवळ बाहेर पडतो; तिथून पुढे हा रस्ता दिवा - पनवेल रेल्वे मार्गाच्या समांतर असलेल्या उन्नत पुलावरून जात थेट कल्याण - डोंबिवलीच्या कटाई नाका येथे संपतो. हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर शीलफाटा भागातील वाहतूक कोंडी टाळून ऐरोली ते कटाई नाका / डोंबिवली प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांत पूर्ण होईल. दुसरा टप्पा कटाई ते मुंब्रा काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू झाला आहे, याला तीन वर्षे जातील.
Prakash Gade112,148 просмотров • 1 месяц назад

हा आहे मुंबई मेट्रो - ३ चा एअरपोर्ट टर्मिनस १ स्टेशन.. 😍 ६५ वर्षात काँग्रेसने शक्य झालं नाही. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी १२ वर्षात केलं आहे. एअरपोर्ट ला जाण्यासाठी थेट अंडर ग्राउंड टनेल.. मेट्रो मधून उतरून कुठेही गाडी पकडायची गरज नाही. विशेष सांगू का आपण चर्च गेट वरून फक्त आणि फक्त २० मिनिटात एअरपोर्टला पोहचतो.
Prakash Gade76,900 просмотров • 1 месяц назад

राहुल गांधी पुण्याला येतोय म्हणून गर्दी जमवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते #FakeNarrative पसरवण्याठी सरकारी कॉलेजच्या मुलांकडून ABP माझा च्या माध्यमातून काही #Fake व्हिडिओ बनून घेतले. त्यातील एका मुलीने काँग्रेस आणि एबीपी माझाच्या पत्रकाराला एक्सपोज केलं आहे. ही मुलगी अनाथ आहे, नाव संपदा ही College of Engineering Pune Technological University (COEP) येथे अभियांत्रिकी च्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. ह्या मुलीचं ऍडमिशन हे अनाथ प्रवर्गातून झालेलं आहे. अनाथ हा प्रवर्ग मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी निर्माण केला होता. या प्रवर्गात नाममात्र शुल्क घेऊन ऍडमिशन देण्यात येते. जात कोणतीही असो.. अश्या मुलांना हाताशी धरून गर्दी जमवण्यासाठी ह्या मुलीकडून जबरदस्तीने वदवून घेतले की, 9 हजाराच्या ऐवजी कॉलेज आम्हाला 1 लाख 60 हजार रुपये कॉलेजने फी भरण्यास सांगितलं आहे. आधी या मुलीकडून बाईट घेतले नंतर मुलीने तिची चूक लक्षात आल्यावर मुलीने स्वतः या संदर्भात व्हिडिओ केला. कश्या पद्धतींने काँग्रेस कार्यकर्ते आणि एबीपी माझाच्या प्रतिनिधी Mandar Gonjari यांनी बाईट मॅनिपुलेट केलेत ते ही मुलगी सांगत आहे.
Prakash Gade84,890 просмотров • 1 месяц назад

ही तरुणी जंतर मंतर वर CJP च्या आंदोलनात आलेली हीच मन भरून पंतप्रधान मोदीजी यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ वायरल होत आहे. ही इन्स्टाग्रामवर आधीपासून अश्लील व्हिडिओ बनवून टाकत होती. या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. तिच्या या कामावर खुश होऊन तिला CJP पार्टीने आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगितलं. ती सहभागी झाली. आंदोलनात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.. आज परिस्थिती अशी आहे की, हिच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. तिच्या तोंडून ऐका तिची अवस्था काय झाली ते... कर्म कुणालाही सोडत माहीत.. जेवढं वाईट कराल तेवढं व्याजासह फेडाल..
Prakash Gade88,903 просмотров • 2 месяцев назад

अश्रूंचा बांध फुटलेल्या शेतकऱ्यांने मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना मारलेली मिठी ही विश्वासाची आहे.. शेतकऱ्यांना माहिती आहे, मदत करणारे हे एकमेव व्यक्ती आहेत. हा व्हिडीओ खूप काही सांगून जातो... शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे... तेवढेच या राज्याचा शेतकऱ्यांचा पालन पोषणकर्ता देखील खंबीर आहे. विश्वासाने, हक्काने शेतकऱ्याने अश्रू गाळत देवेंद्रजी यांना मिठी मारली.. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा (टप्पा पहिला) करण्यासाठी निलंगा लातूर येथे आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
Prakash Gade13,107 просмотров • 14 дней назад

हुकूमशाही कशी असली पाहिजे.? त्यासाठी व्हिडिओ पहा.. काँग्रेस कडून पंतप्रधान Narendra Modi जी यांना अतीशय खालच्या पातळीवर जाऊन शिविगाळ करण्यात येते.. शिवीगाळ करून बिनदास्त पणे मोकाट फिरतात कोणतीही भीती न बाळगता.. बाकी २०१४ पूर्वी देशात लोकशाही होती की हुकूमशाही तुम्हीच हा व्हिडिओ बघा आणि ठरवा..
Prakash Gade30,332 просмотров • 1 месяц назад

अर तुझ्या मायला.. विजय वडेट्टीवार तुझ्यावर तुझ्या आईने हेच संस्कार केलेले दिसतात. तुझ्या बायकोला जर कोणी अस बोललं तर तू काय करशील विजय वडेट्टीवार? विजय वडेट्टीवार तू एका महिलेवर बोलला आहेस.. Chitra Kishor Wagh ताई तुझा उद्धार करण्यासाठी समर्थ आहेत. वडेट्टीवार तू तुझ्या घरातील हात भट्टी लावून बोलतो का?
Prakash Gade27,398 просмотров • 1 месяц назад

College of Engineering Pune Technological University (COEP) या नामांकीत अभियांत्रिकी कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला यावच लागतंय म्हणून धमकी देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आमच्या ABVP वाल्या तरूणांनी जशाच तस उत्तर देऊन COEP विद्यार्थ्यांना संरक्षण दिल.. विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर COEP परिसरात आहेत, यांचाही घाम काढला आमच्या ABVP मुलांनी.
Prakash Gade23,248 просмотров • 1 месяц назад

बच्चू कडू कुठं कुठं जातो तोंड काळ करून घेण्यासाठी.. बच्चू आणि घोचू यमक जुळणारे शब्द आहेत. एककिडे एकनाथजी शिंदे असतील डॉक्टर श्रीकांतजी शिंदे असतील CJP च्या आंदोलन विरोधात बोलत असतात, चार दिवस शिवसेनेत आलेला बच्चू अजूनही बच्चूच दिसतोय.. बच्चा तुझे स्वप्न अश्याने पूर्ण नाही होणार...
Prakash Gade31,750 просмотров • 2 месяцев назад

महाराष्ट्रात काही आहेत अल्पबुद्धी धारक यांचे मूठभर कार्यकर्ते, त्यांना माझा प्रश्न आहे.. तुम्ही आशा व्यक्ती युवकांच समर्थन करता? अल्प बुद्धी धारकांनो एवढं लक्षात घ्या.. तुम्ही वाळूला रगडून तेल काढण्याचा प्रयत्न करत आहात.. तुमचे हात नासतील पण वाळतुन तेल निघणार नाही. दुसरा ही असाच आहे.. मला हे शिल्लक असलेल्या लोकांच्या बुद्धीची कीव येते म्हणून त्याला अल्पबुद्धी धारक म्हटलं आहे.
Prakash Gade27,056 просмотров • 2 месяцев назад

दे दणका! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कारवाई, पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तात्काळ निलंबित, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन, मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांचे निर्देश! जे लोक यात सहभागी आहेत त्या सर्वांवर कारवाई होणार... चुकीला माफी नाही!
Prakash Gade83,750 просмотров • 11 месяцев назад

भाई.. तू इधर उधर की बात मत कर...इसका जवाब दे। युवा संघर्ष यात्रेत विद्यार्थी म्हणून सुनील गाढवे हाच प्रमुख होता. सुनील गाढवे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाचा विद्यार्थी सेलचा आणि Rohit Pawar तुमच्या संघर्ष यात्रेचा तो सारथी होता. हा व्हिडिओ खोटा आहे का? प्रमोद पाटील हा जळगावचा आहे. अटक केलेला गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील क्लास चालवणारा हा नंदुरबारचा आहे. जनतेला मूर्खात काढण्याचा धंदा बंद करा रोहित पवार!
Prakash Gade14,574 просмотров • 1 месяц назад

#FactCheck कोणताही आरोप करताना 100 वेळा विचार करा रोहित पवार! व्हिडिओचे फोटो काढून कोणताही अँगल देऊन एका पुरुषाला बदनाम करू नका. हवं विडिओ काल झालेल्या दादर येथील आंदोलन मधला. पोलिसाने विनयभंग केला, अत्याचार केला ब्ला ब्ला.. असा आरोप रोहित पवार करत आहे. व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे, पोलीस निळा शर्ट वाल्याला पडकडण्यासाठी धावत गेला होता. त्यानंतर ती महिला आली. सिव्हिल ड्रेस मधला पोलीस निळ्या शर्ट वाल्याला धरून ठेवलं आहे. त्यानंतर तिथे महिला आली होती निळ्या शर्ट घातलेल्या आंदोलन कर्त्याला सोडवण्यासाठी.
Prakash Gade21,724 просмотров • 2 месяцев назад

नरसापूर प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही प्रकारची लाठीचार्ज केला नाही. - पुणे पोलीस आयुक्त कांबळे नावाचा नराधामला सोडलं जाणार नाही, पण, भावनिक होऊन चालणार नाही. जे काम कायदा करतो ते काम कोणीही करू शकत नाही. तुमची माझी लाख जरी ईच्छा असली कांबळेला फाशी आजच होयला पाहिजे. पण, हे प्रत्यक्षात शक्य नाही. राग , संताप सगळं समजू शकतो , तुम्हाला जेवढा राग आहे, तेवढा राग मला सुद्धा आहे, सर्वांना राग आहे. देशात आपल्या कायदा हा सर्वोपरी आहे. मान्य आहे कायदेशीर मार्ग वेळखाऊ असतात. पण, कायदा हातात घेऊन आपण सुद्धा कायद्याचं उल्लंघन करून स्वतःच आयुष्य देखील आपण अडचणीत आणतो. त्यासाठी कायदा त्याच काम करणार भावनिक होऊन चालणार नाही. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. १०० टक्के त्याला मृत्यू दंड होणार आहे. कारण, तशी कायद्यात तरतूद आहे.
Prakash Gade36,799 просмотров • 5 месяцев назад

झुरळाच्या ( CJP ) राष्ट्र विरोधी आंदोलना विरोधात रत्नागिरीत सर्व सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले! कोकणातून सुरु झालेली राष्ट्र रक्षणाची मशाल देशभरात पेटणार आहे. 'संविधान रक्षा मंच' च्या वतीने ही मूक पदयात्रा काढण्यात आली. यात तरुण, तरुणी सह सर्वसामान्य महिला पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत. ही सुरवात कोकणातून झालेली आहे.. पूर्ण देशभरात निघणार मूक पदयात्रा.. झुरळाचा नायनाट करण्यासाठी सर्वसामान्य जनता मैदानात.
Prakash Gade18,357 просмотров • 2 месяцев назад

मंत्रालयातील देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करणार्या महिलेची ओळख पटली. ह्या महिला दादरमधील एका सोसायटीत राहतात. सोसायटी मध्ये अशाच पद्धतीने वागत असते. सोसायटी आवारात चाकू घेऊन फिरणे, लोकांच्या दारांवर झाडूने मारणे असे अनेक व्हीडिओ समोर आले आहेत. त्या वारंवार मंत्रालयात येत असतात मला सलमान खानचा फोन नंबर द्या अशी मागणी ती करीत असतात. अनेक राजकीय नेत्यांना त्या सातत्याने फोन करुन सलमानचा नंबर मागत असतात.
Prakash Gade115,401 просмотров • 2 лет назад