Prakash Ambedkar's banner
Prakash Ambedkar's profile picture

Prakash Ambedkar

@Prksh_Ambedkar214,245 subscribers

I work for the rightful share of the discriminated and marginalised. Also, @eprabuddhbharat, Trustee (PES), a lawyer, President @VBAforIndia, and a 3-time MP.

Shorts

संविधान सम्मान महासभा, मुंबई #संविधान_सम्मान_महासभा #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia

संविधान सम्मान महासभा, मुंबई #संविधान_सम्मान_महासभा #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia

23,063 views

काल आळंदी येथील पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत चीड आणणारा प्रकार घडला. विशिष्ट जाती समुहांचे गुन्हेगारीकरण करण्याची इंग्रजांची निती इथला सत्ताधारी उच्चवर्णीय वर्ग कधीपर्यंत रेटणार आहे? पांडुरंगाचे दर्शन घ्यायला आलेल्या पारधी समूहाला शिंदे - फडणवीस सरकारने पोलिस स्टेशनचे दर्शन घडवले व तुरुंगात डांबून ठेवले. यात २ महिला गरोदर होत्या. त्यातील एका महिलेला त्रास जाणवत असतांना सुद्धा पोलिस क्रूरपणे वागले. रात्री उशीरा वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आळंदी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना तिथून सोडवले. तेव्हा त्या महिला धायमोकलून रडत होत्या ! याला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर सरकारने तातडीने करावी. अशी मागणी आम्ही करत आहोत.

काल आळंदी येथील पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत चीड आणणारा प्रकार घडला. विशिष्ट जाती समुहांचे गुन्हेगारीकरण करण्याची इंग्रजांची निती इथला सत्ताधारी उच्चवर्णीय वर्ग कधीपर्यंत रेटणार आहे? पांडुरंगाचे दर्शन घ्यायला आलेल्या पारधी समूहाला शिंदे - फडणवीस सरकारने पोलिस स्टेशनचे दर्शन घडवले व तुरुंगात डांबून ठेवले. यात २ महिला गरोदर होत्या. त्यातील एका महिलेला त्रास जाणवत असतांना सुद्धा पोलिस क्रूरपणे वागले. रात्री उशीरा वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आळंदी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना तिथून सोडवले. तेव्हा त्या महिला धायमोकलून रडत होत्या ! याला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर सरकारने तातडीने करावी. अशी मागणी आम्ही करत आहोत.

39,230 views

Participated in the Dhamma Chakra Pravartan Rally at the historic Buddha Caves, a sacred symbol of our cultural and spiritual heritage, in Aurangabad today. Last year, we united to stop a deliberate attempt to demolish the Buddha Vihar. That was more than a fight for land! It was a fight for our dignity! Vanchit Bahujan Aaghadi will continue to fight to conserve, protect, and develop these ancient Buddhist heritage sites. This is not just about monuments. It’s about identity, history, and dignity. And we will not let them be erased!

Participated in the Dhamma Chakra Pravartan Rally at the historic Buddha Caves, a sacred symbol of our cultural and spiritual heritage, in Aurangabad today. Last year, we united to stop a deliberate attempt to demolish the Buddha Vihar. That was more than a fight for land! It was a fight for our dignity! Vanchit Bahujan Aaghadi will continue to fight to conserve, protect, and develop these ancient Buddhist heritage sites. This is not just about monuments. It’s about identity, history, and dignity. And we will not let them be erased!

11,381 views

धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव भव्य धम्म मेळावा, अकोला.

धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव भव्य धम्म मेळावा, अकोला.

12,969 views

Videos

Prksh_Ambedkar's profile picture

प्रधानमंत्री मोदी का विदेश दौरा इटली के लिए था। इटली जाने का मकसद यह है कि इटली ने भारत से इटली गये हुवे 4 जहाज़ों को रोक दिया है। इन जहाज़ों में करीब 800 टन मिलिट्री-ग्रेड स्टील है। यह स्टील इज़राइल जा रहा है। अगर यह कार्गो इज़राइल जाता है, तो इससे करीब 17 हज़ार गोले बनेंगे, जिनका इस्तेमाल गाज़ा पट्टी में किया जाएगा। इटली की सरकार पर वहाँ के पोर्ट पर लेबर यूनियनों ने दबाव डालकर इन जहाज़ों को रोक दिया है। यह मिलिट्री स्टील भारत से इज़राइल ले जाया जा रहा है। जब ईरान को इस बात का एहसास हुआ, तो उसने भारत को अपनी तेल सप्लाई कम कर दी। प्रधानमंत्री मोदी इटली इसलिए गए हैं ताकि दुनिया को इस बारे में पता न चले। एपस्टीन फ़ाइल में प्रधानमंत्री मोदी का नाम आने के बाद हर देश उन पर दबाव बना रहा है। #MujaraModi #ItalyVisit #Modi

Prakash Ambedkar

310,650 views • 3 months ago

Prksh_Ambedkar's profile picture

हा राजीनामा पंतप्रधानांनी मागितला, असे कुठलेही वक्तव्य नाही. हा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून दिला आहे, असे त्यांच्या पत्रातून भासते. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात जी भाषा वापरली आहे, यामध्ये आंदोलनात देशविरोधी ताकदी घुसत आहेत, म्हणून मी राजीनामा देत आहे, असे म्हटल्याचे दिसत आहे. मात्र, माझ्या अकर्तृत्वामुळे २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, याबद्दल त्या पत्रामध्ये कुठेही खंत व्यक्त केलेली नाही. पत्रामध्ये वापरलेल्या भाषेतून असे दिसते की, कोणीही आंदोलन करू नये, आम्ही करू तेच योग्य दिशा राहील, असा त्यांच्या शेवटच्या परिच्छेदात दिसून येतो. तसेच, त्यांनी कुठेही पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारांचा उल्लेख केलेला नाही. लाठीचार्जची चौकशी होईल, दोषी पोलिसांवर कारवाई होईल, याचाही कुठेही उल्लेख दिसत नाही.

Prakash Ambedkar

49,737 views • 25 days ago

Prksh_Ambedkar's profile picture

इटली की मिटेनी नामक केमिकल फैक्ट्री है। उस केमिकल का नाम पीएफएएस है। इस केमिकल को नष्ट नहीं किया जा सकता। इटली की सरकार ने इसे बैन कर दिया है और इस कंपनी के सभी लोग जेल में हैं। इस कंपनी को एक भारतीय कंपनी, विवा लाईफ सायन्स लिमिटेड ने दोबारा खरीदा है और महाराष्ट्र के रत्नागिरी में इसका निर्माण होने वाला है। भारत की ओर से इजरायल को जो मिलिट्री ग्रेडेड स्टील दिया जा रहा है, उसमें लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज इस कंपनी की सब्सिडी है। प्रधानमंत्री मोदी की जो नीति है और उनकी जो छवि बनी है, उससे भारत की आज कि परिस्थिति खराब हुई है। भाजपा वालों से मैं पूछना चाहता हूं, क्या आप यह कबूल करेंगे कि मोदी दिक्कत में आ चुके हैं? इसी वजह से उन पर दबाव डाला जा रहा है। मिटेनी केस के पेपर किसी भी भारतीय के हाथ में न लगें, इसकी पैरवी करने के लिए प्रधानमंत्री मोदी इटली गए थे। चोरी-छिपे इजरायल को मिलिट्री ग्रेडेड स्टील भेजा जा रहा था। उसे छुपाने के लिए और लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड ने जो कंपनी खरीदी है और रत्नागिरी में जो प्लांट खुलने जा रहा है, उसके पेपर किसी भी भारतीय को न मिलें, यही मोदी का सीधा मकसद था। इसीलिए वे इटली दौरे पर गए थे। #ItalyVisit #MujaraModi

Prakash Ambedkar

70,451 views • 3 months ago

Prksh_Ambedkar's profile picture

Somanath Suryawanshi Case Update ― शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आज सुनावणी पार पडली. मागील दोन जेजमेंटमध्ये सरकारचे जीआर कोर्टाने अमान्य केले होते आणि 12 जूनला जे जजमेंट दिले होते. त्यामध्ये इंडिकेशन दिले होते की कोर्ट स्वतःहून नियम तयार करेल. कोर्टाच्या या निर्णयाला लक्षात घेता शासनाने स्वतःहून एक ठराव आणला. त्यात ते म्हणत आहेत की, या प्रकरणी कायदा करण्याची गरज नाही. शासकीय ठरवावर चालेल. त्यावर आम्ही आक्षेप घेऊन कोर्टाला सांगितले की, नियम झाल्याशिवाय या ठरावाला कायदेशीर अर्थ नाही. त्यामुळे त्या एका विषयावर कोर्टाने पुढच्या वेळ सुनावणी ठेवली आहे. पुढच्या वेळेस शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची केस कशा पद्धतीने कोर्टाने यापुढे हाताळावी त्याची नियमावली कोर्ट करेल. आम्ही कोर्टाला विनंती केली आहे की, या केसला दोन वर्ष झाले आहेत, काही प्रगती यात झाली नाहीये. पुढील सुनावणी तीन आठवड्यानंतर आहे. एसआयटी सोमनाथ सूर्यवंशी यांची केस कशा रीतीने पुढे घेऊन जाईल? याची गाईडलाइन कोर्ट त्याठिकाणी मांडेल. #JusticeForSomanathSuryawanshi

Prakash Ambedkar

14,108 views • 22 days ago

Prksh_Ambedkar's profile picture

आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल. आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो #Nashik #RepublicDay

Prakash Ambedkar

77,117 views • 6 months ago

Prksh_Ambedkar's profile picture

कुछ दिन पहले, राहुल मकासरे (वंचित बहुजन युवा आघाडी औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष) ने मनुवादी RSS को औरंगाबाद में पॉलिटेक्निक कॉलेज के सामने बिना परमिशन लिए अपना स्टॉल लगाने का विरोध किया था और स्टॉल लगाने से रोक दिया था। RSS के विरोध में अपनी बात पर अड़े रहने का राहुल का यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया था। वीडियो में राहुल RSS से सवाल पूछ रहे हैं तुम्हारे पास परमिशन हैं क्या? मनुवादी RSS इस अपमान को बर्दाश्त नहीं कर सकी और राहुल के खिलाफ एफआईआर दर्ज कर दी गई। राहुल किसी भी हिंसा में शामिल नहीं थे, फिर भी राहुल पर गैर-जमानती अपराध के तहत मामला दर्ज किया गया है। ये पुलिस का मनुवाद है! RSS वंचित बहुजन आघाडी से डरती है! RSS वंचित बहुजन आघाडी की फुले, शाहू और अंबेडकरवादी विचारधारा से डरती है! वंचित बहुजन आघाडी राहुल के साथ खड़ी है। हमने औरंगाबाद वंचित बहुजन आघाडी टीम को फर्जी एफआईआर दर्ज करने वाले जांच अधिकारी के खिलाफ एससी/एसटी एट्रोसिटी का मामला दर्ज करने का निर्देश दिया है। हमारा देश फुले, शाहू और अंबेडकरवादी विचारधारा से चलेगा, मनुवाद से नहीं! जय भीम. जय संविधान. जय भारत.

Prakash Ambedkar

86,044 views • 10 months ago

Prksh_Ambedkar's profile picture

23 जुलै महाराष्ट्र बंदच्या निर्णयाला डावे पक्षांनीनी पाठिंबा जाहीर केला आहे. काही छोटे पक्ष, सामाजिक संघटना यांनी देखील पाठिंबा दिला आहे. शिक्षण क्षेत्रातील काही संघटनांशी आमचं बोलणं झालं आहे, तेही यात सक्रिय भाग घेणार आहेत. काही ठिकाणी शिक्षक-पालक संघटनांना आम्ही विनंती केली आहे की, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. यात त्यांचे मोठे नुकसान आहे. ही आमची भूमिका त्यांना सांगितली आहे. ट्रान्सपोर्ट, टॅक्सी युनियन, व्यापारी संघटनांशी बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमचे आवाहन आहे की, केंद्र सरकारने प्रादेशिक सेना स्टँड बाय ठेवली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये जो रिझर्व पोलिस फोर्स आहे, त्याला सुद्धा स्टँड बाय ठेवून एअरलिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला. त्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतर मंतर वरती एकही विद्यार्थी दिसू नये असे आदेश दिले होते. त्या आदेशाला धरुनच अमानुष अत्याचार विद्यार्थ्यांवर करण्यात आला. या अत्याचाराचा निषेध आहे. सरकारच्या विरोधात उद्या जनतेने महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे. तसेच भाजप विरोधी राजकीय पक्षांनी भूमिका घेऊन यात सहभागी व्हावे. #23_जुलै #महाराष्ट्र_बंद #DelhiProtest #JantarMantar

Prakash Ambedkar

11,702 views • 28 days ago