पुणे शहर वाहतूक पोलीस's banner
पुणे शहर वाहतूक पोलीस's profile picture

पुणे शहर वाहतूक पोलीस

@PuneCityTraffic211,024 subscribers

This is the official account of @PuneCityPolice Traffic Branch. We can also be reached out on - 020-26685000 whatsapp no-9112020112

Shorts

काल पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंढवा परिसरात सांडपण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचल्याचे आमच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करत सांडपण्याचा निचरा करून मार्ग मोकळा केला. #BeyondCallOfDuty

19,191 Aufrufe

कर्तव्याच्या पलीकडले.. अवकाळी पावसाने पुण्यात खळबळ उडवली असताना अंगावर कोसळणाऱ्या धारांची तमा न बाळगता वानवडी वाहतूक विभाग हद्दीतील ९३ एव्हेन्यू मॉल येथे पोलीस अंमलदार अनिल सरडे वाहतूक नियमन करत असताना:

20,791 Aufrufe

आरटीओ चौक येथे ऑईल सांडले होते त्यावेळी बंडगार्डन वाहतूक विभागातील अंमलदार यांनी रस्त्यावर माती टाकून रस्ता वाहतूकीस मोकळा केला . # Pune traffic police #पुणे शहर वाहतूक पोलिस... सेवेत तत्पर!

44,056 Aufrufe

Videos

Keine weiteren Inhalte verfügbar