
पुणे शहर वाहतूक पोलीस
@PuneCityTraffic • 211,265 subscribers
This is the official account of @PuneCityPolice Traffic Branch. We can also be reached out on - 020-26685000 whatsapp no-9112020112
Shorts
Videos

आज रोजी पोलीस उप-आयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली RSP विभाग वाहतूक शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांनी ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय कुंजीरवाडी येथे कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना वाहतूकीचे नियम,रस्ता सुरक्षा पादचारी सुरक्षा,संदर्भात सविस्तर माहिती सांगितली.
पुणे शहर वाहतूक पोलीस27,641 просмотров • 1 месяц назад

मा.डॉ.संदीप भाजीभाकरे साहेब DCP वाहतूक शाखा पुणे शहर यांनी फिट येऊन पडलेल्या वारकऱ्याचे प्राण वाचवले तो एक क्षण..🙏🏼
पुणे शहर वाहतूक पोलीस47,897 просмотров • 2 месяцев назад

दि. ११ जुलै २०२६ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुणे शहरातून प्रस्थान होणार आहे. यादिवशी सर्वांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून वाहतुकीचे पुढील नियोजन करण्यात आले आहे. #Wari2026 #Palkhi2026 #PunePolice #PuneTrafficPolice
पुणे शहर वाहतूक पोलीस30,984 просмотров • 2 месяцев назад

पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणखी एक पाऊल! ज्या नागरिकांनी आपल्या वाहनावर असलेले दंड भरले आहेत असे नागरिक आता त्यांच्या निदर्शनास आलेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनांचे फोटो काढून पी.टी.पी. ट्रॅफिकॉप या अॅपवर अपलोड करू शकतात. #UpgradingTrafficSafety
पुणे शहर वाहतूक पोलीस35,182 просмотров • 1 год назад

After identifying Pune’s top five congestion hotspots, Pune Traffic Police along with PMC Care, PWD and other departments, have initiated several measures to ease congestion at the city’s top five hotspots — including road widening, junction improvements, and increased on-ground deployment. #UpgradingTrafficSafety
पुणे शहर वाहतूक पोलीस22,917 просмотров • 11 месяцев назад

Can you guess these junctions? Share your observations and help us understand the key concerns faced by commuters in these areas. Your feedback will help us improve traffic management and ensure smoother movement across the city. #PuneTrafficPolice #TrafficHotspots #RoadSafety
पुणे शहर वाहतूक पोलीस16,995 просмотров • 11 месяцев назад

पुणे शहर वाहतूक शाखेने मागील दोन-तीन दिवसात फेरफार केलेले सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर एकूण 1768 मोटर सायकल वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारच्या मोटरसायकल आपणास आढळून आल्यास पुणे शहर वाहतूक पोलिसांना माहिती कळवावी. माहिती देण्या साठी तुम्ही आमच्या “X पुणे शहर वाहतूक पोलीस”, “#Instagram ” तसेच “#what's up” वर पाठवा #bullet #punecity#
पुणे शहर वाहतूक पोलीस23,182 просмотров • 1 год назад

🛑 दुर्घटना पे लगेगा ताला! जब पहनोगे सुरक्षा की माला!! #wear helmets,ride safely...पुणे शहर वाहतूक पोलीस
पुणे शहर वाहतूक पोलीस12,492 просмотров • 7 месяцев назад

वारजे येथे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवला कर्तव्यदक्षतेचा आदर्श! पावसामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढत, अडकलेली वाहनं बाहेर काढली आणि गटारातील कचरा साफ करून पाण्याचा निचरा केला. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांची गैरसोय टळली. #वारजे #पुणे_पोलीस #आपत्ती_व्यवस्थापन
पुणे शहर वाहतूक पोलीस19,280 просмотров • 1 год назад

उद्या दि. २० जून रोजी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुणे शहरात दाखल होणार आहेत. त्याअनुषंगाने पुणे शहरातील वाहतुकीत विविध बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना आता पालखीचे लाईव्ह ट्रॅकिंग येथे करता येईल. #Wari2025 CP Pune City Police
पुणे शहर वाहतूक पोलीस13,488 просмотров • 1 год назад