
Ravindra Pokharkar
@R_Pokharkar • 4,529 subscribers
Shorts
Videos

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी परवा नोकरीतून निवृत्त होत असताना आपल्या स्टाफला भेट म्हणून त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तके वाटली. तर त्यातील काही धर्मांध नर्स की ज्यांना प्रबोधनकार, जोतिबा, सावित्रीबाई कोण हेच ठाऊक नाही, त्यांना राग आला. ती पुस्तके त्यांना हिंदु धर्माची बदनामी वाटली आणि त्यांनी त्या राजेंद्र कदम यांचा अपमान करुन ती पुस्तके त्यांच्या अंगावर फेकली.. काय म्हणायचं या मुर्ख बायांना..? 😡 इथे तो संतापजनक व्हिडीओ पहा आणि मग याच विषयावर आपल्या अभिव्यक्ती चा आजचा व्हिडीओ आहे. त्याची लिंक खाली कमेंट बॉक्स मध्ये देतो. तोही अवश्य पहा..
Ravindra Pokharkar29,831 görüntüleme • 11 ay önce

बेअक्कल सेन्सॉर बोर्ड आणि हेमंत ढोमे.. एक भन्नाट किस्सा 😃
Ravindra Pokharkar30,395 görüntüleme • 1 yıl önce

'फुले' चित्रपट आणि ब्राह्मण महासंघ - कालच्या ABP माझा वरील चर्चेतील माझ्या सहभागाचा अंश..
Ravindra Pokharkar19,577 görüntüleme • 1 yıl önce

महाराष्ट्र सरकारच्या फसवणूकीचा पर्दाफाश थेट लंडनहून.. धन्यवाद अॅड.असीम सरोदे..
Ravindra Pokharkar31,649 görüntüleme • 2 yıl önce
Daha fazla içerik yok.