Ravindra Pokharkar's banner
Ravindra Pokharkar's profile picture

Ravindra Pokharkar

@R_Pokharkar4,529 subscribers

Shorts

अदानीला वाचवण्यासाठी आणि एपस्टीन फाईल्समधील झाकली मूठ सव्वा लाखाची राखण्यासाठी आपला देश ट्रम्प चरणी गहाण टाकण्यात आलाय.. भक्तलोक मात्र टाळ्या पिटण्यात मग्न आहेत.. 😡 --------------------------

अदानीला वाचवण्यासाठी आणि एपस्टीन फाईल्समधील झाकली मूठ सव्वा लाखाची राखण्यासाठी आपला देश ट्रम्प चरणी गहाण टाकण्यात आलाय.. भक्तलोक मात्र टाळ्या पिटण्यात मग्न आहेत.. 😡 --------------------------

17,391 次观看

Videos

R_Pokharkar's profile picture

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी परवा नोकरीतून निवृत्त होत असताना आपल्या स्टाफला भेट म्हणून त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तके वाटली. तर त्यातील काही धर्मांध नर्स की ज्यांना प्रबोधनकार, जोतिबा, सावित्रीबाई कोण हेच ठाऊक नाही, त्यांना राग आला. ती पुस्तके त्यांना हिंदु धर्माची बदनामी वाटली आणि त्यांनी त्या राजेंद्र कदम यांचा अपमान करुन ती पुस्तके त्यांच्या अंगावर फेकली.. काय म्हणायचं या मुर्ख बायांना..? 😡 इथे तो संतापजनक व्हिडीओ पहा आणि मग याच विषयावर आपल्या अभिव्यक्ती चा आजचा व्हिडीओ आहे. त्याची लिंक खाली कमेंट बॉक्स मध्ये देतो. तोही अवश्य पहा..

Ravindra Pokharkar

29,831 次观看 • 11 个月前

没有更多内容可加载