
RajTfanclub
@rajbhakt16 • 20,688 subscribers
आम्ही सुजाण मनसैनिक मनसेवरील टीकेला टिपणारे 🔨💣 वार केलात तर प्रहार होणारच
Videos

अजित पवार ह्यांनी सिंचन घोटाळा केला आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मंत्रालयाला आग लावली अशी टिमकी तेव्हाचे भाजप नेते वाजवत असत. आज बंगाल मध्ये EVM ठेवलेल्या गोदामाला आग लागली. आता ईव्हीएम बाबतचे डिटेल नाही म्हणत निवडणूक आयोग हात वरती करण्यास मोकळे झाले. #EVM #kolkata
RajTfanclub33,852 Aufrufe • vor 4 Tagen

हे पाहून मन विषण्ण होते... जेव्हा राज ठाकरे मराठी माणसासाठी काय करतात असा प्रश्न कानी पडतो तेव्हा मन अजूनच खिन्न होते. २००८ च्या मनसे रेल्वे आंदोलनाने अनेक मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या, त्या कुटुंबाचे भले झाले. मात्र त्यासाठी आजही राजसाहेब स्वतःहा कोर्टात जातात हे विसरू नये!♥️
RajTfanclub22,218 Aufrufe • vor 1 Monat

बाळा नांदगावकर ♥️ शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडले, अनेक जण पुन्हा आले. अनेकांनी प्रवेशासाठी शिवसेना भवनच्या बाहेर फेऱ्या घातल्या. मात्र तब्बल २४ वर्षांनंतर शिवसेना भवनात दुसऱ्या पक्षात असलेल्या एका नेत्याला सन्मानाने बोलावले गेलेले "बाळा नांदगावकर" च. त्याग, निष्ठा ह्याचे फळ 🙌
RajTfanclub30,333 Aufrufe • vor 8 Monaten

हे भयानक आहे. मनसे च्या जागरूक "गट"अध्यक्षाने तीन महिन्यांपूर्वी त्या टर्नवर अपघात होऊ शकतो असे रेल्वेला पत्राने कळविले होते, मात्र नेहमीप्रमाणे रेल्वे सुस्त. जर तेव्हा कारवाई झाली असती तर आज हे टाळता आले असते , मनसे नेते अविनाश जाधव ह्यांचा सल्ला. #MumbaiTrainAccident
RajTfanclub20,251 Aufrufe • vor 1 Jahr

Challenge accepted 😁😁😁😁 No matters u are Hindu or Muslim ! Truth Defenders
RajTfanclub13,038 Aufrufe • vor 11 Monaten

चिडचिड चिडचिड आणि फक्त चिडचिड...... प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाला विचारले आहेत मात्र उत्तरे देताहेत भारतीय जनता पक्षाचे लोक ! २१ व्या शतकात डिजिटल इंडियाची बोंब मारत असताना निवडणूक आयोग मशीन रीडेबल डेटा देत नाही. लपवालपवी करतेय. त्यावर तडफडत आहेत. Sandeep Deshpande
RajTfanclub10,214 Aufrufe • vor 8 Monaten

आपल्या #मराठी भाषेबद्दल अशीच कट्टरता प्रत्येक ठिकाणीं असायला हवी. व्यवहारात मराठी भाषेची सक्ती केली तरच आपली मराठी टिकून राहील. मराठी न येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्याची सोय करायला हवी. भाषेसाठी भांडणाऱ्या ह्या दहिसरच्या प्रवाश्यांचे अभिनंदन 🙌
RajTfanclub14,035 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar