
RajTfanclub
@rajbhakt16 • 20,698 subscribers
आम्ही सुजाण मनसैनिक मनसेवरील टीकेला टिपणारे 🔨💣 वार केलात तर प्रहार होणारच
Videos

हे पाहून मन विषण्ण होते... जेव्हा राज ठाकरे मराठी माणसासाठी काय करतात असा प्रश्न कानी पडतो तेव्हा मन अजूनच खिन्न होते. २००८ च्या मनसे रेल्वे आंदोलनाने अनेक मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या, त्या कुटुंबाचे भले झाले. मात्र त्यासाठी आजही राजसाहेब स्वतःहा कोर्टात जातात हे विसरू नये!♥️
RajTfanclub22,256 次观看 • 4 个月前

राज्यात भ्रष्टाचाराचा महापूर आलाय. गेल्या वर्षी उद्घाटनापूर्वी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाचे छत कोसळले होते आणि आज पुन्हा त्याच रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा ६० ते ७० फुटाचा भाग कोसळला आहे. उदय सामंत, नितेश राणे, रवींद्र महाजन आता ह्यावर तोंड उघडणार का ? #ratnagiri
RajTfanclub12,322 次观看 • 2 个月前

बाळा नांदगावकर ♥️ शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडले, अनेक जण पुन्हा आले. अनेकांनी प्रवेशासाठी शिवसेना भवनच्या बाहेर फेऱ्या घातल्या. मात्र तब्बल २४ वर्षांनंतर शिवसेना भवनात दुसऱ्या पक्षात असलेल्या एका नेत्याला सन्मानाने बोलावले गेलेले "बाळा नांदगावकर" च. त्याग, निष्ठा ह्याचे फळ 🙌
RajTfanclub30,333 次观看 • 10 个月前
没有更多内容可加载