Rajool Sanjay Patil's banner
Rajool Sanjay Patil's profile picture

Rajool Sanjay Patil

@RajoolP2,594 subscribers

नगरसेविका, भांडुप प्रभाग क्र. 114 (Corporator at BMC) | युवासेना कार्यकारिणी सदस्य (Core Committee Member, Yuvasena) | Founder Jeevandaan | मुंबई

Shorts

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट केली. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा आणि हिताला प्राधान्य देत, माझ्या कार्यकाळात मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार आहे. #Bhandup #WardNo114 #RajoolSanjayPatil #ShivSenaUBT #UddhavThackeray #AdityaThackeray #Mumbai

46,352 次观看

Videos

没有更多内容可加载