
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
@Ram__Shinde • 3,661 subscribers
महाराष्ट्रसैनिक🚩✌️ यापुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे🙂
Shorts
Videos

मनसे दणका..! विम्याचे पैसे हवे असतील तर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तक्रार करा अशी आडमुठी भूमिका घेणाऱ्या नागपुर स्थित युनियन बँकेला मनसे पद्धतीने हिसका दाखवल्यानंतर बँकेने श्री.योगेश बोबचे यांच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी मराठीत दाखल केलेली तक्रार स्वीकारण्यास होकार दिला आहे.
श्रीराम शिंदे | Shriram Shinde16,435 views • 1 year ago

मनसे नेते श्री.अविनाश जाधव ह्यांनी राजसाहेबांच्या आदेशाने कल्याण येथील मारहाण झालेल्या पीडित तरुणीची भेट घेत ज्या हातांनी तुला मारलं त्या हातांचा आम्ही बंदोबस्त करू असं आश्वासन दिलं. MNS Social | मनसे सोशल MNS Adhikrut - मनसे अधिकृत avinash jadhav
श्रीराम शिंदे | Shriram Shinde11,478 views • 1 year ago
No more content to load