
Ravindra Chavan
@RaviDadaChavan • 18,310 subscribers
President, BJP Maharashtra | प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश | राष्ट्रभक्त । तत्वनिष्ठ । सेवाव्रती
Shorts
Videos

नव्या भारताचे दूरदर्शी शिल्पकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं वेगळेपण सांगणारे अनेक किस्से ऐकायला मिळतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा असाच एक किस्सा समजून घेऊया. आदरणीय मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! नए भारत के शिल्पकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी की महानता और नेतृत्व को दर्शानेवाले अनेक प्रेरक किस्से सुने जाते हैं। उनके जन्मदिन के इस खास अवसर पर आइए, ऐसा ही एक प्रेरक प्रसंग जानें। आदरणीय मोदीजी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ ! #HappyBirthdayModiji #ViksitBharat #AtmanirbharBharat #NarendraModi #PMModi #SevaPakhwada #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi Narendra Modi भाजपा महाराष्ट्र
Ravindra Chavan102,460 Aufrufe • vor 10 Monaten

या प्रेमाला तुलना नाही! ❤️ महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक विजयानंतर घरी आल्यावर पत्नी सुहासी हिने प्रेमाने औक्षण करून स्वागत केलं. यावेळी माझ्या दोन्हीही मुली सलोनी आणि खुशी यांनी प्रेमाने पेढा भरवत अभिनंदन केलं. #Mahanagarpalika2026 #BJPParivar #BJP4Maharashtra
Ravindra Chavan37,705 Aufrufe • vor 6 Monaten

शाब्बास पोरा ! आपल्या डोंबिवलीचा सुपुत्र ओम भांगळे याने स्विमिंग क्षेत्रात इतिहास घडवला आहे. ८ वर्षीय ओमने अटल सेतूपासून ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतचे तब्बल १७ किमी अंतर अवघ्या २ तास ३३ मिनिटांत यशस्वीरीत्या स्विमिंग करत पूर्ण केलं. ओमची ही उत्तुंग कामगिरी डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणारी आहे. तसेच त्याची जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास अभिमानास्पद असून तरुण पिढीला प्रेरणा देणारी आहे. ओम, या अद्वितीय कर्तृत्वासाठी तुझे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! #SwimmingChampion #Dombivli #HistoricSwim
Ravindra Chavan14,599 Aufrufe • vor 6 Monaten

आता महाराष्ट्र थांबणार नाही! लोकनेते दि. बा. पाटील विमानतळावर इंडिगो विमानाने पहिले कमर्शियल लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. नवी मुंबईसह महाराष्ट्राच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील हा एक क्रांतिकारी क्षण आहे. यामुळे नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना वाहतूक आणि कनेक्टिव्हिटीचा एक नवा आणि समर्थ पर्याय उपलब्ध झाला आहे. नवी मुंबई शहराचे जागतिक स्तरावरील स्थान अधिक बळकट होईल आणि भविष्यात या परिसराच्या विकासाच्या नवीन वाटा खुल्या होतील, असा विश्वास आहे. #NaviMumbai #DBPatilAirport #Indigo #Aviation #AviationHistory #Maharashtra
Ravindra Chavan11,863 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar
