Adv Rohini Eknathrao Khadse's banner
Adv Rohini Eknathrao Khadse's profile picture

Adv Rohini Eknathrao Khadse

@Rohini_khadse32,981 subscribers

प्रदेशाध्यक्षा,राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार, महाराष्ट्र राज्य

Shorts

जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता की गलियारों से... चप्पा-चप्पा गूंज उठेगा... इन्कलाब के नारे से । पेट्रोल डिझेलच्या भावात दिवसाआड घसघशीत वाढ होत आहे, सीएनजी , गॅस सिलिंडर यांचेही दरही गगनाला भिडले आहेत. भाजीपाल्याचे भाव तर आम्हा गृहिणींना विचारा ! संपूर्ण देश महागाईची झळ सोसत असताना नागरिकांच्या उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज वाशी येथे आंदोलन पुकारले होते पण काय झाले ? सरकारला त्यांच्या विरोधात कोणी गेलेले आवडत नाही म्हणून पोलिसांना पुढे करून आमचे आंदोलन चिरडण्यात आले. तुम्ही कितीही आमचा आवाज दाबला तर आम्ही लढत राहू, सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पाडत राहू Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील Shashikant J Shinde Rohit Pawar Dr.Jitendra Awhad #ModiHaiTohMehengaiHai #pricehike #petrol

18,842 次观看

ह्या आंदोलकांचे चेहरे बघा ! या आंदोलनामध्ये कोणताही सामाजिक कार्यकर्ता दिसतोय का ? या आंदोलनामध्ये सामान्य माणूस दिसतोय का ? या आंदोलनात दिसतायेत ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ⏰ महिला प्रदेशाध्यक्षांचे कार्यकर्ते ! राज्यात इतकी संवेदनशील घटना घडली असताना हा पीआर स्टंट अत्यंत किळसवाणा आहे. आपल्या नेत्यांनी सांगितले म्हणून आंदोलनासाठी उतरलेल्या महिलांना मला विचारायचे आहे की वैष्णवी तुमच्या घरची लेक असती तर तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांना असेच वाचवले असते का ? आपल्याही घरात मुली असतीलच त्यांच्यासोबत अशीच घटना घडली असती तर महिला आयोगाच्या अध्यक्षांची अशीच पाठराखण आपण केली असती का ? Maharashtra State Commission for Women Nationalist Congress Party, Pune City #वैष्णवी_हगवणे

58,125 次观看

Videos

Rohini_khadse's profile picture

महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही... लातूर येथील विश्रामगृहात खा.‌ Sunil Tatkare यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचार‌ला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करून दाखवल्या तर अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. असे प्रकार महाराष्ट्रात कधीच पहायला मिळायचे नाहीत.. Tom, Dick, Harry च्या कृपेमुळे महाराष्ट्रात आता हे सगळं घडत आहे. मला भीती आहे की उद्या उत्तर प्रदेश, बिहारचे लोक म्हणू नये की आमच्या इथे महाराष्ट्रासारखी परिस्थिती नको ! MahaNCPspeaks #गुंडाराज #गायपट्टा #महाराष्ट्र #जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज #JungleeRummy

Adv Rohini Eknathrao Khadse

63,918 次观看 • 1 年前

Rohini_khadse's profile picture

मंत्री Dr. Parinay Fuke यांच्या भावाची पत्नी प्रिया फुके आज विधानभवनात न्याय मागण्यासाठी आली होती. तर तिला तिच्या मुलांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरे, जरा तरी लाज वाटू द्या रे गिधाडांनो ! एक निराधार महिला आपल्याला न्याय मिळावा या अपेक्षेने आपल्या चिमुकल्या मुलांसह सरकारच्या दारात येते तर तिला अशाप्रकारे डांबण्यात येते ? कुठे हे फेडाल ही पापं ? एका निराधार महिलेशी असे वर्तन झाले, कुठे आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा? कुठंय ती प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणारी चित्रविचित्र बाई ? आता समोर नाही येणार का ? का, आरोपी भाजपचे आहेत म्हणून ? भाजपा महाराष्ट्र CMO Maharashtra MahaNCPspeaks #BJP #BJPFailsIndia

Adv Rohini Eknathrao Khadse

55,413 次观看 • 1 年前

Rohini_khadse's profile picture

देशभरात विकासाचा गवगवा करणाऱ्या भाजपचा बुरखा उरणमध्ये कसा फाटलाय बघा ! ह्या आमच्या Bhavana Ghaanekar , उरण नगरपरिषदेच्या जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या नगरपरिषदेत महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा प्रस्ताव मांडत आहेत. मात्र भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने हा प्रस्ताव हाणून पाडला जात आहे. विशेष म्हणजे विरोध करणाऱ्यांमध्ये ४ महिला नगरसेविका आहेत. एकीकडे भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती स्वच्छतागृह बांधले, महिलांचा सन्मान कसा राखला याच्यावर मोठमोठे व्हिडिओ बनवत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नगरसेवक महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांना विरोध करत आहेत. हे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात. हा दुटप्पीपणा बरा नाही! #स्वच्छ_भारत_अभियान #SwachhagrahiSammanDiwas #modifails BJP भाजपा महाराष्ट्र

Adv Rohini Eknathrao Khadse

13,923 次观看 • 2 个月前

Rohini_khadse's profile picture

बाईंना अजूनही त्यांचं काम माहिती नाही ? राज्यातील बार डान्स, बारबाला, सरकारमधील मंत्र्यांचा त्यात असलेला संबंध यावर पत्रकार प्रश्न विचारत आहेत, जो महिलांशी संबंधित आहे, महिला आयोगाशी संबंधित आहे. पत्रकारांनी उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता ? मागच्या आठवड्यात एका सर्व्हेनुसार २०२४-२०२५ या कालावधीत १८ वर्षांखालील बेपत्ता मुलींची संख्या ४०९६ आहे आणि १८ वर्षांवरील महिलांची संख्या ३३५९९ इतकी आहे. तुमचं महिला आयोग यावर काय पावलं उचलत आहे ? तुम्ही याबाबत काही धोरण तयार केले आहे का ? की सगळंच तुमच्या प्रदेशाध्यक्षांना विचारून सांगाल ? Maharashtra State Commission for Women Rupali Chakankar #महिला_आयोग #भ्रष्ट_कारभार #भोंगळ_कारभार

Adv Rohini Eknathrao Khadse

29,505 次观看 • 1 年前

Rohini_khadse's profile picture

काल छत्रपती संभाजी नगरात पोलीस भरती दरम्यान माणसातील देव अनुभवायला मिळाला ! अकोला जिल्ह्यातील एका गरीब घरचा मुलगा नितीन चौरे हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आला होता. हलाखीची परिस्थिती असल्याने त्याच्याकडे धावण्याचे शूज नव्हते. तरी तो सँडलवरच धावला आणि चांगले प्रदर्शनही केले. तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तरुणाची जिद्द दिसली म्हणून त्यांनी तरुणाला शूज गिफ्ट केले. कधी कधी जिवनात असे छोटे प्रसंग प्रचंड बदल घडवतात. आपण सर्वांनी '#12thFail' हा चित्रपट पहिलाच असेल. हाही प्रसंग नितीनच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणो आणि त्याला त्याचं यश गाठता यावं या सदिच्छा.. बाकी डीसीपी साळी साहेबांना जय हिंद! Maharashtra Times #motitvation #Sportscoin

Adv Rohini Eknathrao Khadse

10,751 次观看 • 4 个月前

没有更多内容可加载