
RisingStar MediaTech
@RSMediaTech • 2,310 subscribers
News & Social Media Handling Contact : [email protected]
Shorts
Videos
1:16
Sensitive content
This media may contain sensitive content.

संपूर्ण देशात 100 पेक्षा अधिक शाखा असणाऱ्या कपड्याच्या शोरूम मध्ये धंगेकर यांची पार्टनरशिप...! माजी आमदार धंगेकर शेकडो कोटींचे भागधारक. जसे हाउसिंग सोसायटी ची रिल बनविल्यामुळे मुरलीधर मोहोळ त्या प्रोजेक्ट चे पर्टनर झाले तोच मापदंड आता धंगे करांना पण लागु होईल ना..? काय म्हणता धंगेकर...? Ravindra Dhangekar Official Murlidhar Mohol
RisingStar MediaTech26,500 views • 10 months ago

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे गुंड जैन मुनींना जीवे मारण्याच्या उघड धमक्या देत आहेत. जैन धार्मिक आयोज बंद पाडून जमलेल्या लोकांना दमदाटी करत आहेत. विशेष बाब म्हणजे पत्रकार बंधूना राज्यातील सगळ्या गोष्टी दिसतात पण विरोधी पक्षातील गुंड आणि त्यांचे आका मात्र कधीही दिसत नाहीत. एकाही माध्यमाने साधी बातमी देखील चालवली नाही. प्रसासनाने त्वरित लक्ष घालून असल्या गुंड प्रवृत्ती च्या लोकांना अटक करावी आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या नेत्यांना देखील मुख्यमंत्री महोदयांनी योग्य ती समज द्यावी. CMO Maharashtra Devendra Fadnavis
RisingStar MediaTech14,192 views • 1 year ago
No more content to load