SakalMedia's banner
SakalMedia's profile picture

SakalMedia

@SakalMediaNews • 288,718 subscribers

Since 1932. महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र News from Maharashtra & around the world 🌏 Youtube Channel: https://t.co/1WWyWupZt6

Shorts

पुण्यात ओतूर नारायणगाव मार्गावर दरवाजा नसलेल्या एसटी बसमधून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचं आढळून आलंय. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी बस सुरू असल्याच्या या प्रकाराने संताप व्यक्त केला जातोय. दरवाजा नसलेल्या एसटीचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. #doorlessstbus #pune #otur #stbus

29,801 views

राज्यात छत्र[पती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच आता पुण्यातील शंतनू देशमुख याच्या कलाकृतीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त खास कलाकृती काढली आहे.

16,554 views

परभणीत समाजकंटकाने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. अशात आंदोलक आक्रमक झाले असून दगडफेक आणि जाळपोळ करतायेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यात. #Parbhani

17,594 views

Videos