
Sandeep Tikate
@SandeepTikate • 7,654 subscribers
Founder-Director @MahaAnalytica | Political Consultant & Strategist | Analyst | Researcher | Election & Data | Policy & Governance | Maharashtra |
Videos

❣️❣️ नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा प्रवेश जि.प. शाळा टोकरतलाव गावात घेतला आहे. या शाळेत मराठी, आदिवासी, अहिराणी विद्यार्थी आहेत. नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. Mittali Sethi #महाराष्ट्र #जि_प_शाळा
Sandeep Tikate148,449 views • 9 months ago

जिल्हा परिषद शाळा.!❣️🔥 चाळणवाडी-शाहूवाडी-कोल्हापूर. तन्मयचे जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्नं आहे. तन्मयचे स्वप्नं आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी तेथील शिक्षक अथक मेहनत घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना व मेहनतीला यश मिळो. Amol Yedge Dr. Vinay kore (Savkar) #Maharashtra
Sandeep Tikate14,409 views • 6 months ago

या कुटूंबाला मदतीची आवश्यकता आहे. मध्यरात्री अचानक आलेल्या पाण्याने घर संपूर्ण पडले व किराणा, धान्य, पैसे, सोने मुलांचं साहित्य सर्व पाण्यात वाहून गेले. शेतकरी कुटुंब, एकही वस्तू शिल्लक नाही. नाव - सिद्धेश्वर गायकवाड व कुटुंब गाव - लाखी ता परांडा (धाराशिव) #शेतकरी #अतिवृष्टी
Sandeep Tikate14,988 views • 9 months ago

आरोही..! ✊ आयुष्याच्या स्पर्धेत आगोदरच गोल्ड मेडल मिळवले आहेस.. ऑलिंपिकमध्येही मिळवशील...! जिल्हा परिषद शाळा रेवडी ता. कोरेगाव जिल्हा सातारा.. Shambhuraj Desai Shivendrasinh A Bhonsle Jaykumar Gore Makrand Patil Shashikant J Shinde Collectorate Satara सातारा पोलीस-Satara Police #sundaymotivation
Sandeep Tikate10,045 views • 5 months ago
No more content to load