
Sandeep Udmale
@sandeepudmale5 • 6,124 subscribers
प्रदेश संघटक सोशल मीडिया फ्रंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार Retired Office Supdt Gd I Central Government of India (Defence)
Shorts
Videos
1:41
Sensitive content
This media may contain sensitive content.
0:41
Sensitive content
This media may contain sensitive content.
1:54
Sensitive content
This media may contain sensitive content.

जंतरमंतर वर आंदोलक विध्यार्थ्यांना अमानुष मारहाण 💔 #JantarMantar
Sandeep Udmale34,096 Aufrufe • vor 22 Tagen

नंदुरबार मधील कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याच्याकडे पेपर सेट करण्याची जवाबदारी सोपवण्यात आली होती व त्याच्याकडूनच MPSC च्या औषध निरीक्षकाचा पेपर एक दिवस अगोदर फोडण्यात आला. प्रश्नपत्रिकेतील 90% प्रश्न हे त्याच्या अकॅडमी मधून अगोदरच देण्यात आले होते. तो कश्याप्रकारे फोडण्यात आला ते पहा 👇👇 #RohitPawar #PravinPatil #MPSC
Sandeep Udmale21,448 Aufrufe • vor 18 Tagen
0:29
Sensitive content
This media may contain sensitive content.

स्व:आनंद दिघे साहेबांनी सांगितले होते म्हणून... आ. राजन विचारे साहेब यांनी एकनाथांसाठी तडकाफडकी राजीनामा दिला होता...!! परंतू एकनाथांनी स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना तर फोडलीच त्याच सोबत आ. उद्धव साहेबांनाच राजीनामा देण्यास भाग पाडले...!! #ShivSena
Sandeep Udmale50,379 Aufrufe • vor 1 Monat

NEET topper शंतनू हतबल! अर्धा एकर जमीन विकली! गाव सोडले, शेती सोडली! मुलगा ७२० पैकी ७१५ गुण घेवून टॅापर...!! फडणवीस पंत त्या NEET च्या परीक्षेत घोटाळा करून मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कुलकर्ण्याच्या घरावर बुलडोझर फिरवणार आहेत की नाही..? #neet2026cancelled
Sandeep Udmale40,346 Aufrufe • vor 2 Monaten

मोदींच्या आव्हानाला शह देत मंत्री संजय राठोड यांचा यवतमाळ ते पोहरादेवी हेलिकॉप्टरने प्रवास......!!!
Sandeep Udmale33,230 Aufrufe • vor 2 Monaten