
Sandeep Udmale
@sandeepudmale5 • 6,184 subscribers
प्रदेश संघटक सोशल मीडिया फ्रंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार Retired Office Supdt Gd I Central Government of India (Defence)
Shorts
Videos
1:41
Sensitive content
This media may contain sensitive content.

#दुर्दैवाने_हे_राजघराण्याचे_वंशज_आहेत 🙄 एकीकडे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटीलांच्या उपोषणाचा आज नववा दिवस सुरू आहे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते जीवावर उदार होऊन आंदोलन करत आहेत......... तर दुसरीकडे सातारा गादीचे वारस शिवेंद्रसिंहराजे हे काल बाया नाचवण्यात मग्न होतें समाजाच्या गळ्यातील ताईत होण्यासाठी तुम्ही कुठे जन्म घेतला यापेक्षा तुमचे समाजाप्रती योगदान महत्त्वाचे असतं......
Sandeep Udmale36,995 görüntüleme • 24 gün önce
0:41
Sensitive content
This media may contain sensitive content.

मला नाही वाटत हा तरुण भक्त पुन्हा हर हर मोदी म्हणलं म्हणून....👇👇👇 #नारीशक्ती 👍❤️ #जंतर_मंतर_के_कॉकरोच
Sandeep Udmale47,950 görüntüleme • 2 ay önce

मागच्या दाराने आमदार झालेल्या गोपीचंद पडळकर यांना RTO चे नियम लागू नाहीत का....? HSRP नंबर प्लेट लावली नाही म्हणून पत्रकाराने जाब विचारला असता गोपीचा कार्यकर्ता पत्रकारला धमक्या देतोय... परिवहन मंत्री Pratap Baburao Sarnaik कारवाई करणार आहेत की नाही.....!!!
Sandeep Udmale48,601 görüntüleme • 2 ay önce

स्व:आनंद दिघे साहेबांनी सांगितले होते म्हणून... आ. राजन विचारे साहेब यांनी एकनाथांसाठी तडकाफडकी राजीनामा दिला होता...!! परंतू एकनाथांनी स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना तर फोडलीच त्याच सोबत आ. उद्धव साहेबांनाच राजीनामा देण्यास भाग पाडले...!! #ShivSena
Sandeep Udmale50,379 görüntüleme • 3 ay önce
1:54
Sensitive content
This media may contain sensitive content.

जंतरमंतर वर आंदोलक विध्यार्थ्यांना अमानुष मारहाण 💔 #JantarMantar
Sandeep Udmale34,137 görüntüleme • 2 ay önce
0:29
Sensitive content
This media may contain sensitive content.

अजितदादा पवार यांचा मृत्यू हा घातपातच... बारामतीमध्ये अपघात झाल्यानंतर केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं की विमानाचा ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित आहे म्हणून....!! मग आता ब्लॅक बॉक्स जळाला आहे असा यूटर्न कोणाच्या दबावाखाली प्रसारित करण्यात येतोय. #AjitPawarPlainCrash
Sandeep Udmale64,292 görüntüleme • 7 ay önce