
Sandip Rajgolkar
@SandipSR10 • 2,146 subscribers
Principal Correspondent Pudhari News
Videos

याला म्हणायची पक्षनिष्ठा... राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापनदिन...कार्यक्रम सुरु झाल्यापासून संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत आमदार सना मलिक, संजय खोडके स्टेजवर उभे हॊते. ते बसलेच नाहीत… काही नेते,आमदार कुठल्या अविर्भावात असतात ते वेगळं सांगायला नको. मात्र हे 2 आमदार याला अपवाद ठरले.
Sandip Rajgolkar19,653 views • 2 months ago
No more content to load