
Sanjiv Bhor Patil
@SanjivBhorPatil • 3,106 subscribers
प्रवक्ता,शिवसेना / Founder of Shivprahar Social Organisation Maharashtra India
Shorts
Videos

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आडनावास मिंधे म्हणून अनुल्लेखित करणे म्हणजे मराठेशाहीचा अपमान आहे.मराठ्यांच्या इतिहासात रणांगण गाजवणाऱ्या शिंदे या गौरवशाली आडनावास अशा पद्धतीने उच्चारणे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची खिल्ली उडवणे होय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वेषापायी उद्धव ठाकरे व त्यांच्या कंपू कडून सतत सुरू असलेली मराठ्यांच्या इतिहासाची अवहेलना थांबवावी अन्यथा मराठा मावळे याचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाहीत.दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवणारे,बचेंगे तो और भी लढेंगे हा स्वाभिमानाचा नारा पानीपतात देणारे शिंदेच होते हे ठाकरेंनी विसरू नये. Uddhav Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde ABP माझा ZEE २४ तास SaamTV News @News18lokmat TV9 Marathi
Sanjiv Bhor Patil35,595 Aufrufe • vor 3 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar