Sanjiv Bhor Patil's banner
Sanjiv Bhor Patil's profile picture

Sanjiv Bhor Patil

@SanjivBhorPatil3,106 subscribers

प्रवक्ता,शिवसेना / Founder of Shivprahar Social Organisation Maharashtra India

Shorts

अमोल मिटकरींनी जरा धीराने घेतले पाहिजे.अजित दादांच्या मुख्यमंत्री पदासाठी ते फारच उतावीळ झालेले दिसतात.उथळ पाण्याला खळखळाट फार असंच हे वर्तन आहे.आपण महायुतीतील घटक पक्ष आहोत याचे तारतम्य मिटकरींनी पाळले पाहिजे.उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं यांचं झालं आहे.आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis ABP माझा @News18lokmat ZEE २४ तास Lokshahi Marathi SaamTV News @newsstatemaharashtra BBC News Marathi

11,217 просмотров

Videos

SanjivBhorPatil's profile picture

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आडनावास मिंधे म्हणून अनुल्लेखित करणे म्हणजे मराठेशाहीचा अपमान आहे.मराठ्यांच्या इतिहासात रणांगण गाजवणाऱ्या शिंदे या गौरवशाली आडनावास अशा पद्धतीने उच्चारणे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची खिल्ली उडवणे होय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वेषापायी उद्धव ठाकरे व त्यांच्या कंपू कडून सतत सुरू असलेली मराठ्यांच्या इतिहासाची अवहेलना थांबवावी अन्यथा मराठा मावळे याचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाहीत.दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवणारे,बचेंगे तो और भी लढेंगे हा स्वाभिमानाचा नारा पानीपतात देणारे शिंदेच होते हे ठाकरेंनी विसरू नये. Uddhav Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde ABP माझा ZEE २४ तास SaamTV News @News18lokmat TV9 Marathi

Sanjiv Bhor Patil

35,595 просмотров • 3 лет назад

Больше нет контента для загрузки