काँग्रेसचा शिवरायांप्रतीचा द्वेष आणि औरंगजेबाप्रतीचे प्रेम सारा महाराष्ट्र जाणतो. पण हा द्वेष आता इतका पराकोटीला गेला आहे की शिवरायांची मूर्ती देण्यास काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड भर व्यासपीठावर जाहीर नकार देत आहेत. ही अशी शिवद्रोही आणि शिवद्वेशी माणसं महाराष्ट्रात काय सुराज्य आणणार?