योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan's banner
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan's profile picture

योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan

@shmohan_MES • 1,515 subscribers

अध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र

Shorts

कायम मराठी माणसांबद्दल द्वेष पसरवला जातो की,परप्रांतीय मराठीत बोलला नाही तर त्याला मारहाण केली जाते पण त्यामागची सत्यता कुणीही तपासून पाहत नाही. रेल्वे प्रवाशांना सेवा देण्यासाठी बसलेला परप्रांतीय म्हणतो मला ट्रेन बद्दल माहिती नाही,निघ येथून,नाही बोलणार मराठी Central Railway

68,400 просмотров

तामिळनाडू मध्ये तमिळ येत नाही म्हणून माफी मागणार पण महाराष्ट्रात माजुरडेपणे हिंदीतच बोलणार, गुजरातला गुजराती भाषा बोलली जाते हिंदी नाही असे ठणकावून सांगणार. पण १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाने स्थापन झालेल्या मराठी एकभाषिक महाराष्ट्राला बहुभाषिक बोलणार असे हे दुटप्पी राजकारणी...

11,644 просмотров

Videos

Больше нет контента для загрузки