
Sudarshan मराठी
@SudarshanNewsMH • 5,743 subscribers
Official Twitter Handle Sudarshan मराठी 24x7 National News by @SureshChavhanke राष्ट्रवाद की बुलंद आवाज़. Top Show #BindasBol #ChalteChalte #JanSansd
Shorts
Videos

राजगुरुनगरात कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचे वक्तव्य चर्चेत | संभाजी महाराज जयंती कार्यक्रम पुण्यातील राजगुरुनगर येथे धर्मवीर Sambhaji Maharaj यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कीर्तनकार Sangram Bapu Bhandare यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. धर्म, इतिहास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी अनेक आक्रमक विधानं केली. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. #sudarshanmarathi #marathinews #trendingnews #maharashtra #SangramBapuBhandare #SambhajiMaharaj
Sudarshan मराठी30,488 просмотров • 1 месяц назад

पुणे रेल्वे स्थानकावर पहाटे 100 हून अधिक मुस्लिम युवक दाखल! ओळख आणि उद्देशावर उठले प्रश्नचिन्ह पुणे रेलवे स्टेशन पर आज सुबह बिहार से आए 100 से ज्यादा मुस्लिम युवकों के पहुंचने से हलचल मच गई। बताया जा रहा है कि ये सभी युवक कर्नाटक और हैदराबाद के मदरसों की ओर जा रहे थे। #sudarshanmarathi #trendingnews #marathinews #maharashtra
Sudarshan मराठी30,707 просмотров • 2 месяцев назад

पुणे शहरातील अनेक भागात पादचारी अतिक्रमण जिहाद; नागरिक त्रस्त ! पुणे शहरातील अनेक भागात पादचारी रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमण जिहादमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. #Pune #Encroachment #PublicIssue #TrafficProblem #CityNews #jihad #MaharashtraNews #UrbanIssues #sudarshanmarathi
Sudarshan मराठी25,758 просмотров • 2 месяцев назад

विकास लवांडेंवर शाईफेक का? भंडारेंची प्रतिक्रिया साधुसंतांना ‘घुसखोर’ म्हटल्याच्या आरोपानंतर विकास लवांडेंवर करण्यात आलेल्या शाईफेक प्रकरणावर ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शाईफेक का केली, यामागचं कारण सांगताना त्यांनी संत समाजाचा अपमान सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला. #sudarshanmarathi #trendingnews #maharashtra #marathinews #SudarshanMarathi #VikasLavande #SangramBapuBhandare #Alandi #SantSamaj
Sudarshan मराठी11,938 просмотров • 1 месяц назад

आंबेडकर जयंतीच्या रॅलीतून औरंगजेबाचा फोटो! | संभाजीनगरमध्ये राजकीय तणाव छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत औरंगजेबाचा फोटो झळकल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. #sudarshanmarathi #trendingnews #maharashtra #marathinews
Sudarshan मराठी13,353 просмотров • 2 месяцев назад

कोंढव्यात कोम्बिंग ऑपरेशनची मागणी! आमदार गोपीचंद पडळकरांचा मोठा इशारा ! कोंढवा परिसरात संशयित घुसखोरी आणि परप्रांतीयांची ओळख पटवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. सर्व संबंधित लोकांचे आयडेंटिफिकेशन व्हावे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. Gopichand Padalkar #Kondhwa #GopichandPadalkar #PuneNews #PoliceAction #MaharashtraNews #PoliticalStatement #TrendingNews #Security #sudarshanmarathi
Sudarshan मराठी14,138 просмотров • 2 месяцев назад

पुण्यातील नानावाडा लगत वसंत सिनेमा परिसरात अनधिकृत मझार बांधल्याचा प्रकार उघड.. दत्त मंदिर परिसरातील मझार हटवण्यात आली. उज्वला गौड यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची उपस्थिती. #Pune #Encroachment Murlidhar Mohol Dr. Medha Kulkarni Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Sudarshan मराठी42,983 просмотров • 1 год назад

मुंबईतील रोहिंग्यांचा हा बालेकिल्ला… ही वसाहत मुंबईतील मीरा रोड येथील कनाकिया परिसरात आहे. मीरा भाईंदर वसई विरार (MBVV) पोलीस आयुक्तालय जवळ आहे. मीरा भाईंदरचे द्वितीय डीसीपीचे कार्यालय येथे आहे. तरीही त्यांच्यावर ना पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे ना महापालिकेकडून. Devendra Fadnavis ji.
Sudarshan मराठी26,634 просмотров • 1 год назад

सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे जिहाद्यांनी स्थानिक हिंदूंना होळी पेटवू न देण्याची दिली धमकी; पोलिसांनीही हिंदूंना रोखण्याचा केला प्रयत्न...! या प्रकारानंतर स्थानिक पोलिस देखील अनेक वर्षांपासून साजरी होत असलेली ही पारंपारिक होळी रोखण्यासाठी समोर आले! पोलिसांच्या मतानुसार, हिंदू - मुस्लिम एकत्र राहतात, त्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखू नये म्हणून होळी पेटवू नका! #छत्रपती_संभाजीनगर #सोयगाव #होळी
Sudarshan मराठी15,936 просмотров • 1 год назад
Больше нет контента для загрузки