
Shiva
@suktabombil • 5,790 subscribers
Unfiltered thoughts
Shorts
Videos

हा आहे प्रशांत पाटील. तालुका जत, जिल्हा सांगलीहून आलेला शेतकरी. CSMT टर्मिनस वर बेदाणे विकत असताना याला स्थानिक प्रशासनाकडून त्रास देण्यात येत आहे. इतर लोक बिनधास्त विकत आहेत त्यांना मात्र कोण काही करत नाहीय पण या मराठी तरुणाला त्रास? मुंबईत मराठी माणसालाच धंदा करू देत नाहीत.
Shiva109,590 views • 3 years ago

डिवाइड अँड रूल करु पहाणाऱ्या समस्थ राजकारण्यांसाठी विनंती!! बस करा!! 🙏🏼
Shiva30,620 views • 2 years ago
No more content to load
