
Ritu Tawde
@TawdeRitu • 6,893 subscribers
महापौर - मुंबई | नगरसेविका - वॉर्ड क्र. १३२| संयोजिका - मुंबई महिला मोर्चा | प्रत्येक निर्णयात पारदर्शकता, प्रत्येक कृतीत जनहित
Shorts
Videos

दि. १५ जुलै २०२६ मुंबईतील मॅनहोल्सवर कामे करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी माझ्या संकल्पनेतून 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती विकसित करण्यात आली असून मुंबईतील एल प्रशासकीय विभागामध्ये वापरात आणण्यात येत आहे, त्याची काही क्षणचित्रे... #ManholeRailGuard #PilotProject #WorkerSafety #Mumbai #BMC #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika माझी Mumbai, आपली BMC
Ritu Tawde13,388 Aufrufe • vor 3 Monaten

दि. १८ मे २०२६ सुधा पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंगची आज स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषींवर तातडीने आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. काही सामाजिक तत्त्व, दिव्यांगांसाठी असलेल्या स्टॉल्समध्ये अमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री केली जात असल्याचे आढळताच, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ड्रग्सच्या अड्ड्याचे निष्कासन केले. या दौऱ्याची काही क्षणचित्रे… #SudhaPark #ActionMode #OnField #DrugFreeMumbai #SayNoToDrugs #StrictAction #BMCAction #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Ravindra Chavan Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ameet Satam माझी Mumbai, आपली BMC
Ritu Tawde11,612 Aufrufe • vor 5 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar