Ritu Tawde's banner
Ritu Tawde's profile picture

Ritu Tawde

@TawdeRitu6,644 subscribers

महापौर - मुंबई | नगरसेविका - वॉर्ड क्र. १३२| संयोजिका - मुंबई महिला मोर्चा | प्रत्येक निर्णयात पारदर्शकता, प्रत्येक कृतीत जनहित

Shorts

घरगुती गॅसचा पुरवठा आता टेन्शन फ्री... इंधन टंचाईच्या चर्चांना पूर्णविराम! जगातील अनिश्चिततेच्या काळातही भारतासाठी आनंदाची बातमी. ४२ हजार मेट्रिक टन एलपीजीचा साठा घेऊन 'जग वसंत' टँकर भारतात पोहोचला आहे. यामुळे आता अखंडित गॅस पुरवठा सुनिश्चित झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. #LPGSupply #EnergySecurity #IndiaProgress #FuelSecurity #GasSupply #EnergyIndependence #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Narendra Modi

88,251 次观看

मी मराठी बोलतो मला मराठी समजते या माझ्या रिक्षात बसा #MarathiBhasha #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Ravindra Chavan Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ameet Satam माझी Mumbai, आपली BMC

24,202 次观看

Videos

TawdeRitu's profile picture

दि. १८ मे २०२६ सुधा पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंगची आज स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषींवर तातडीने आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. काही सामाजिक तत्त्व, दिव्यांगांसाठी असलेल्या स्टॉल्समध्ये अमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री केली जात असल्याचे आढळताच, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ड्रग्सच्या अड्ड्याचे निष्कासन केले. या दौऱ्याची काही क्षणचित्रे… #SudhaPark #ActionMode #OnField #DrugFreeMumbai #SayNoToDrugs #StrictAction #BMCAction #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Ravindra Chavan Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ameet Satam माझी Mumbai, आपली BMC

Ritu Tawde

11,612 次观看 • 3 个月前

没有更多内容可加载