
Team Saffron 🚩
@Team__Saffron • 4,880 subscribers
राजकारण आणि धर्म 🚩जय श्री राम 🚩वंदे मातरम् #Team_Saffron🚩
Shorts
Videos

एकंदरीत सांगायचं झालं तर या सगळ्याचा सार असा निघतो की सरकार आता कोलायच्या तयारीत आहे..
Team Saffron 🚩21,206 просмотров • 27 дней назад

जरांगे ने ज्या पत्राच्या आधारे सरकार वर आरोप केलेत आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बद्दल अश्लाघ्य भाषेचा वापर केला त्या पत्रात कुठलाही आक्षेपार्ह मजकूर नाही. ऑन कॅमेरा बघा कसला तार्किक गप्पा हाणतोय जरांगे... केवळ आपल्या लाभार्थी टोळी करिता समाज आणि विद्यार्थी यांचा उपयोग जरांगे करतोय. Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Team Saffron 🚩33,111 просмотров • 1 месяц назад

देशात घोटाळा झाला आणि कॉँग्रेस चा संमंध आला नाही हे अशक्य..! RCC च्या मॉक टेस्ट मधल्या 45 प्रश्नांपैकी 38 प्रश्न NEET परीक्षेचा जो पेपर फुटला त्या पेपर मधले जशास तसे होते. एवढा योगायोग कसा जुळून येतो..? मोटेगावकर सरांना पेपेर आधीच मिळाला होता आणि मास्तरांच्या डोक्यावर कॉँग्रेस नेत्यांचा हात असल्यामुळे हे शक्य झालं.
Team Saffron 🚩31,691 просмотров • 4 месяцев назад

मनोज जरांगे यांच्या निकटवर्तीय मंडळींनी आणि सख्या मेहुण्याने हायवा घेतले आणि वाळू उपसा करत असल्याचे आरोप पूर्वीपासून होत आलेत. नुकतेच महाराष्ट्र शासनानाने गौण खनिज चोरी प्रतिबंध कायदा कडक केल्याने तसेच, वाळू चोरी कहा दंड 10 पट वाढविल्याने जरांगे यांच्या टोळीचे कंबरडे मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. Chandrashekhar Bawankule
Team Saffron 🚩12,685 просмотров • 1 месяц назад

"मस्जिद की इट को धक्का लग गया तो तू तो बेटे गया" हिंदुत्व का चोला पेहने शिंदे जी की शिवसेना का असली रूप देख लिजिए...! सईद खान चं नाव ऐकून आश्चर्यचकित होणाऱ्यांना कदाचित कल्पना नसेल पण शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असो की शिंदेंची आहेत दोन्ही सारख्याच. वरून भगव्या आतून हिरव्या...!
Team Saffron 🚩14,880 просмотров • 4 месяцев назад

अत्यंत चुकीचा निर्णय.. गावातील जुने मठ, मंदिर यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन हे जिमिनीच्या ठेक्यातून येणारा पैसा आहे. कसेल त्याची जमीन या नियमाने जिमिनी सरकार ने वाटून दिल्यास मठ-मंदिरांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद होईल. राज्य शासनाने प्रत्येक मठ-मंदिराला दरमाह उत्पन्न लावून द्यावे अन्यथा हा निर्णय रद्द करावा. Chandrashekhar Bawankule हा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा.
Team Saffron 🚩14,969 просмотров • 4 месяцев назад

हिंदु धार्मिक मान्यताओ में दखल देने का हक कोर्ट को नहीं हैं. मुस्लिम कुप्रथा के विरुद्ध दाखल किये गये मामले में कोर्ट PIL यह कहकर खारीज कर देता हैं के वह मुद्दा धार्मिक मान्यता से जुडा हैं, फिर हिंदु मान्यता में दखल देने का अधिकार कोर्ट को किसने दिया..?
Team Saffron 🚩14,518 просмотров • 6 месяцев назад

प्रत्येकच जन शहाणपणा करत सुटला तर सरकारी यंत्रणांनी कामं करायची कशी...? गाड्या थांबवून कागदपत्रे तपासने पोलिसांचं कर्तव्य आहे, तरी वेळा वाया घालवला म्हणून पोलिसांना झापत आहे बाई. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करा त्या अभिनेत्री वर. पुणे-नाशिक महामार्ग महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Team Saffron 🚩25,667 просмотров • 1 год назад

अंतरवली मध्ये गोळीबार केव्हा झाला याचा तपशील मंत्री महोदयांनी SIT कडे सुपूर्द करावा. भाजप च्या ईशाऱ्यावर लाठीचार्ज झाल्याचा सरळ आरोप देसाई करत आहेत. स्वतःची वाचवण्याकरिता मूर्खासारखे आरोप करणारे लोकं मंत्रिमंडळात का म्हणून ठेवले सरकार ने. Eknath Shinde - एकनाथ शिंदे आपल्याला हे आरोप मान्य आहेत का..?
Team Saffron 🚩11,676 просмотров • 6 месяцев назад