आपल्याकडं हेल्दी ट्रोलिंग करून मिळेल |||
संपर्क - @thewolvosaga,
अध्यक्ष, अखिल भारतीय ट्रोलर्स असोसिएशन, अखंड भारत 🚩
Law Student👨🏼⚖️
Shorts
ट्रेलर बघून पिक्चर ची मापे काढायला गेलेल्यांना जबरदस्त यड्यात काढलं Riteish Deshmukh ने 😂😂 काय सिनेमा बनवला... जबरदस्त 🚩 रांझा पाटीलचा चौरंग, चंद्रराव मोरेचा बिमोड, शहाजी राजे अन संभाजी राजेंचे शौर्य, कान्होजी जेध्यांचा त्याग अन अफझल खानाचा वध 🔥🔥🔥 आणि अजय अतुलचं संगीत ❤️❤️❤️