
RobinHood
@therobinhoodz • 5,639 subscribers
Social media influencer | Spreading vibes & sparking change 📱✨| Voicing truth| roasting nonsense and backing progress |Traveller| Trekker| Rain|Forest 🇮🇳
Shorts
Videos

पुणे महानगरपालिका ला विनंती आहे की हा प्रश्न विचारल्याबद्दल या महिलेचा जाहीर सत्कार करून तिचा नेहमीच्या येण्याचा मार्गावर महानगरपालिका कडून PMT बस मध्ये एक सीट पर्मनंट राखीव करावी ही नम्र विनंती😂😂 प्रश्न ऐकून राहुल गांधी कोमात गेला असेल🤣🤣 Office of PMC Commissioner PMC Care Manjusha Deepak Nagpure
RobinHood88,347 görüntüleme • 26 gün önce

सगळ्यांनी शेअर करा🔥🙏🏻💪🏻✌🏻 तुमच्या बापाच्या 56 वर्षाच्या कारकिर्दीच्या माणगुटावर पाय रोवून आणि दंड थोपटून उभा आहे हा पहिलवान💪🏻💪🏻🔥🔥🔥🙏🏻✌🏻 अनेक आव्हानांचा , कटकारस्थानाचा सामना करून सुद्धा तुमच्या बापाला पुरून उरलाय हा देवाभाऊ आणि उद्याही तुमचा कार्यक्रम जनतेच्या बळावर वाजवणार म्हणजे वाजवणारच😡💪🏻💪🏻🔥 ज्याचा डांगीत दम आहे लावा ताकद💪🏻🔥🔥🔥 जनता पाठीशी आहे, तुमच्या सारख्या भ्रष्टाचाऱ्यांना गडायला ठाकली आहे💪🏻💪🏻🔥🔥🔥 #Team_Devendra #DevendraFadnavis #चाणक्य
RobinHood64,568 görüntüleme • 1 yıl önce

पवारांनी त्यांच्या जिंदगीत अशी मुलाखत दिली नसेल 😂😂 आणि त्यांचा पाकीट पत्रकारांनी असा आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर वर प्रश्न विचारला सुद्धा नसेल😂 फक्त जातीपातीच्या गप्पा मारायचा आणि विकासाच्या नावाने आयुष्यभर बोंबाबोंब😂 याला म्हणतात ध्येय धोरणे असलेलं नेतृत्व Devendra Fadnavis🙏🏻 #Team_Devendra #DevendraFadnavis Team Devendra
RobinHood41,728 görüntüleme • 1 yıl önce

कडक कडक कडक आव्हाड ला कोलला😂😂 आव्हाड सारख्या जिहादी मानसिकतेच्या नांग्याच ठेचल्या राणे साहेबांनी 🔥🔥💪🏻✌🏻✌🏻
RobinHood🇮🇳38,574 görüntüleme • 1 yıl önce

ही आहे मारकडवाडी🔥💪🏻✌🏻 विरोधकांनो डोळे फाडून बघा, यासाठीच Ram Satpute झटलाय आणि यामुळेच 1003 मते मिळाली आहेत🔥💪🏻 गरिबांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठीच खस्ता खाल्ल्यात पठ्ठ्याने🔥💪🏻 गरिबाच पोर आमदार खपेना तुम्हाला, विकासकामाने रेटत नाय ना तुम्हाला💪🏻🙏🏻 #Markadwadi
RobinHood🇮🇳38,440 görüntüleme • 1 yıl önce

तुफान तुफान तुफान 🔥🔥🙏🏻 काय तुफान भाषण झालाय देवाभाऊंचा, 3 मिनिटांची ही क्लिप सगळ्यांनी ऐकायला पाहिजेच🔥🙏🏻 एखाद्या निर्जीव शरीरात प्राण भरावा, सुकलेल्या खडकालाही पाझर फुटावा अस हे स्फूर्तीदायक भाषण , यातून शेतकऱ्यांसाठीची तळमळ दिसून आली🙏🏻 #team_Devendra #DevendraFadnavis
RobinHood🇮🇳36,449 görüntüleme • 1 yıl önce

कडक कडक कडक🔥🔥🤩 Swag आहे भाऊ आपल्या देवाभाऊंचा🔥💪🏻✌🏻 काय कडक व्हिडीओ आलाय🔥🔥💪🏻✌🏻 #TeamDevendra #MissingLink
RobinHood🇮🇳11,508 görüntüleme • 4 ay önce