
Vaibhav Sanap
@vaibhavsanap713 • 1,751 subscribers
Political Consultant | Media Analyst | Ex-Journalist - Maharashtra Times, One India, News Nation | 101 Reporters | Alumni - St. Xavier's College Mumbai
Shorts
Videos

Thank you, uncle, for this wisdom. अमीर बनो। अमीर नहीं बन सकते हो तो Attractive बनो। अगर Attractive नहीं बन सकते, तो Intelligent बनो। Intelligent नहीं बन सकते, तो Confident बनो। Confident नहीं बन सकते, तो Disciplined बनो। क्योंकि अमीर पैदा होना हमारे हाथ में नहीं है। खूबसूरत दिखना भी हमारे हाथ में नहीं है। हर किसी का IQ भी एक जैसा नहीं होता। लेकिन... सुबह समय पर उठना, अपना वादा निभाना, हर दिन मेहनत करना, और बिना बहाने के लगातार आगे बढ़ना — ये सब हमारे हाथ में है। Discipline वो आखिरी हथियार है जो हर इंसान को मिला है. और अगर इंसान आखिरी हथियार भी इस्तेमाल न करे, तो फिर जिंदगी को बदलने का कोई option नहीं रहता. अब ये आपके ऊपर है कि आप Discipline चुनते हैं या Excuses.
Vaibhav Sanap503,612 次观看 • 2 个月前

गुजरात काय पाकिस्तानात आहे का : शिंदे-फडणवीस ❌ देशाचा विकास गुजरात केंद्रित असू शकत नाही : के अन्नामलाई ✅ हाच फरक आहे द्रविडी स्वाभिमानी राजकारणात आणि शिंदे-फडणवीसांच्या गुलामी राजकारणात! तामिळनाडू भाजप कोअर कमिटीची बैठक अमित शहा यांच्या घरी झाली हे आवडलं नाही असं उघडपणे बोलून दाखवणारे स्वाभिमानी अण्णामलाई एका बाजूला... आणि राज्याच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदावर असून सुद्धा स्वाभिमान गहाण ठेवून महिन्यातून दोनदा दिल्लीत बाद'शहाला' मुजरा करणारे शिंदे-फडणवीस एका बाजूला.. प्रत्येक प्रकल्प गुजरातमध्येच जाऊ शकत नाही. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ याकडे लक्ष ठेवून आहेत असं अण्णामलाई ठामपणे सांगताय, मोदी शहाच्या गुजरात केंद्रित राजकारणाला आव्हान देताय.. आणि आपले शिंदे-फडणवीस राज्याच्या हक्काचे उद्योग गुजरातला गेले तरी तोंडातून एक शब्दही काढत नाहीत. उलट गुजरात आणि मोदी शहांची भाटगिरी करण्यात मश्गूल असतात.. सत्तेसाठी एखाद्या नेत्याची इतकी लाचारी कदाचितच स्वाभिमानी महाराष्ट्रातील इतर कोणत्या नेत्यांनी केली असेल... #annamalai #maharashtra #tamilnadu #gujrat
Vaibhav Sanap45,332 次观看 • 1 个月前

शेखर पटेल नावाचा गुन्हेगार सापडत नव्हता म्हणून इकबाल जाफरी या वयोवृद्ध मुस्लिम व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते Vikas Lawande यांनी केला आहे. विकास लवांडे काही दिवसांपूर्वी 3 दिवस पुण्याच्या येरवडा जेलमध्ये होते. तिथे हा सर्व प्रकार त्यांचा लक्षात आला. इकबाल जाफरी यांची स्टोरी ऐकल्यानंतर या गृहस्थाला जेलमधून वकिलामार्फत सोडवण्याचे आश्वासन विकास लवांडे यांनी दिले होते. विकास लवांडे यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्यांनी त्यांचा शब्द पाळत संबंधित प्रक्रिया पूर्ण करून अखेर या गृहस्थांना जेलमधून सोडवले. आता प्रश्न असा पडतोय.. इकबाल जाफरी यांना खरंच खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं होतं का? शेखर पटेल सापडत नाहीत म्हणून असे किती इकबाल जाफरी पोलिसांनी डांबून ठेवले आहेत? नागरिकांच्या मनात कायद्याबद्दल आदर आणि विश्वास प्रस्थापित होण्यासाठी पुणे पोलिसांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. जर कोणी मुद्दाम या व्यक्तीला अडकवलं असेल तर अशा पोलिसांवर आणि व्यक्तींवर कारवाई देखील होणं आवश्यक आहे! CP Pune City Police
Vaibhav Sanap10,969 次观看 • 3 个月前
没有更多内容可加载