
Vikas Rode
@Vikasmrode • 4,641 subscribers
To Be Careful 🤺 कडवा हुं, क्योंकी मै सत्य बोलता हुं...
Shorts
Videos

#ट्रम्पचा फोन आला म्हणून आम्ही #पाकिस्तान सोबतच्या चालू असलेल्या #युद्धातून माघार घेतो, तिकडे #इराणच्या अयातुल्ला अली खामेनेई माहीत होते तो #मरणार आहे, तरी त्याने घर सोडले नाही, #देश सोडला नाही, शेवट तदेशाचा विचार केला आणि त्याच घरात #शहीद झाला हे #कमावता आले पाहिजे. #Khamenei
Vikas Rode54,202 次观看 • 4 个月前

वेरुळ लेणी क्र. १० येथे दरवर्षी १० आणि ११ मार्च रोजी किरणोत्सव होत असतो. हि खगोल शास्त्रीय व वास्तुकलेचा सुंदर नमुना असणारी घटना काल वेरुळ येथे वर्षातुन १० व ११ मार्च रोजीच होते. हजारो वर्षांपूर्वीचा हा वैज्ञानिक अविष्कार कॅामेऱ्यात कैद करताना अक्षरशः अंगावर काटे येत होते.
Vikas Rode14,101 次观看 • 4 个月前

हा व्हिडिओ बघून समजेल की #पोलीस आंबेडकरी समाजाचे शत्रू आहेत का मित्र? आमचा #गुन्हा काय? आम्ही #संविधानाचे शिल्प तोडले म्हणून न्यायासाठी आक्रोश केला तर हा आमचा गुन्हा आहे का? या भीमाच्या #वाघिणीच्या गुन्हा काय? त्यांच्या तोंडून पोलिसांनी केलेले हे अत्याचार समजून घ्या. #परभणी
Vikas Rode40,742 次观看 • 1 年前

#ऑनर_किलिंगचा बळी ठरलेला सक्षम ताटेच्या #परिवाराची ऍड. गुणरत्न सदावर्तेने #भेट घेतली. कधी नाही तर #पहिल्यांदा मला त्यांची #भूमिका मला तरी पटली आहे. कुठलेही #हत्या ही क्रूरच असते, सक्षम ताटेची हत्या ही #जातीवादातून, जातीचा #माज असलेल्या #लोकांकडून झालेली आहे. #आरोपी हे #उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या #जातीतून येतात म्हणून त्यांना वेगळा #न्याय हे कसे चालेल?. #बीड मधील संतोष देशमुखांच्या हत्या काय? आणि #नांदेडमधील सक्षम ताटे ची हत्या काय दोन्ही क्रूरतेचा #कळस आहे, न्याय देखील #समान असावा..
Vikas Rode12,669 次观看 • 7 个月前

सोमनाथ सुर्यवंशीचा #खुनी निलंबित #परभणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे ताफ्यात काय करतोय? CMO Maharashtra विधिमंडळात जे खोटे बोलले होते की पोलिसांच्या #मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला नाही हे या पोलीस अधिकाऱ्याला #वाचवण्यासाठी तर नाही ना हा प्रश्न पडतो..
Vikas Rode17,680 次观看 • 1 年前

कल्पना करा जर डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशात #जन्माला आले नसते तर? एक धनगर समाजाचा मुलगा जे #मेंढपाळ करतात तो आज #आयपीएस सारख्या देशाच्या एका सर्वोच्च पदावर बसला असता का? म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशावर आणि या #देशातील एससी, एसटी, ओबीसी वर खूप #उपकार आहेत... शिक्षण हे #वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो #गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बिरदेव डोणे (IPS) साहेब #अभिनंदन 💐 #jaibhim
Vikas Rode10,565 次观看 • 1 年前
没有更多内容可加载