Dr. Vishwajeet Kadam's banner
Dr. Vishwajeet Kadam's profile picture

Dr. Vishwajeet Kadam

@vishwajeetkadam • 83,775 subscribers

MLA:Palus Kadegaon, Ex- MoS -Co-Operation, Agriculture, Social Justice, Food, Civil Supplies & Consumer Protection, Minorities Development, Marathi Bhasha

Videos

vishwajeetkadam's profile picture

माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक आंदोलनं अनुभवली; पण MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने माणुसकीचा एक वेगळाच अनुभव दिला. विवेकानंद पाटील, ऋषिकेश गांगुर्डे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांचा संघर्ष पाहताना, प्रसिद्धीपासून दूर राहून गेल्या दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांना पाणी पोहोचवणाऱ्या धनंजयने मात्र मन जिंकलं. रामसेतू बांधताना खारीने दिलेल्या योगदानाची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे. धनंजयचं काम त्याचीच आठवण करून देतं. कोणत्याही अपेक्षेविना केलेली छोटीशी कृतीही मोठ्या संघर्षाला बळ देऊ शकते. धनंजय, तुझं आणि तुझ्यासारख्या निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक! तुझ्या आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांचा अभिमान वाटतो. #pune #mpscprotest #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #mpsc

Dr. Vishwajeet Kadam

19,295 Aufrufe • vor 1 Tag

Keine weiteren Inhalte verfügbar