
Dr. Vishwajeet Kadam
@vishwajeetkadam • 83,775 subscribers
MLA:Palus Kadegaon, Ex- MoS -Co-Operation, Agriculture, Social Justice, Food, Civil Supplies & Consumer Protection, Minorities Development, Marathi Bhasha
Videos

माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक आंदोलनं अनुभवली; पण MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने माणुसकीचा एक वेगळाच अनुभव दिला. विवेकानंद पाटील, ऋषिकेश गांगुर्डे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांचा संघर्ष पाहताना, प्रसिद्धीपासून दूर राहून गेल्या दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांना पाणी पोहोचवणाऱ्या धनंजयने मात्र मन जिंकलं. रामसेतू बांधताना खारीने दिलेल्या योगदानाची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे. धनंजयचं काम त्याचीच आठवण करून देतं. कोणत्याही अपेक्षेविना केलेली छोटीशी कृतीही मोठ्या संघर्षाला बळ देऊ शकते. धनंजय, तुझं आणि तुझ्यासारख्या निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक! तुझ्या आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांचा अभिमान वाटतो. #pune #mpscprotest #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #mpsc
Dr. Vishwajeet Kadam19,295 次观看 • 1 天前

"राजा शिवाजी" 🚩 एक नाव… ऐकताच शत्रूंचा थरकाप उडतो! एक विचार… ज्याने स्वराज्याची ज्योत पेटवली! एक प्रेरणा… जी आजही आपल्या रक्तात धगधगते! तोच जाज्वल्य इतिहास… आता पुन्हा मोठ्या पडद्यावर! 🎬 📅 १ मे २०२६ पासून @riteishd #RajaShivaji #1May2026 #chatrapatishivajimaharaj🚩
Dr. Vishwajeet Kadam15,158 次观看 • 5 个月前

रयत शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर (बुर्ली) ता.पलूस येथील आर्टस, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजचा डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर नामकरण सोहळा कार्यक्रम Sharad Pawar #drpatangraokadam #rayatshikshansanstha #ramanandnagar #palus #kadegaon #vishwajeetkadam #Sangli
Dr. Vishwajeet Kadam19,010 次观看 • 2 年前

सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्यात हरणांचा खूप मोठा वावर आहे. कुंपणाचे ७०% काम एकाच कंपनीला दिल्याने काम पूर्ण नाही त्यामुळे हे हरणांचे कळप लगतच्या शेतीत धुमाकूळ घालतात आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. २०१९ ला आलेल्या पुरामुळे सांगली आणि कोल्हापुरात घोणस या सापांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. हा साप चावल्यास तासाभरात मृत्यू होतो. यावर लस दवाखान्यात उपलब्ध नसते. शिवाय कृष्णा नदीत मगरींची आणि जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. त्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटनाही आहेत. वन विभागाला कळवल्यास कासवाच्या गतीने काम केले जाते. यावर वन मंत्रालयाने पावले उचलावीत शिवाय अशा परिसरातील नागरिकांना याबाबत तातडीने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशी मागणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केली. #Safety #MonsoonSession #maharashtra #sangli #PalusKadegaon #sangli #sanglikar
Dr. Vishwajeet Kadam16,147 次观看 • 2 年前
没有更多内容可加载