
Sharad Rao.
@visvabhara27931 • 1,567 subscribers
| hindu| शिवराय | virat kohli | cricket | Gym lover| traveller|
Videos

राजकारणाचा एक नियम आहे.. मोदींबद्दल काही बोलायचं नाही अरे रितेश Riteish Deshmukh 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Sharad Rao.42,301 просмотров • 2 месяцев назад

संजय दिना पाटील आणि संजय राऊत या दोघांनी दोन दिवस झालं महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली आहे... आता दोन्ही संज्याचे बुड सुजू शकतात कारण अशा धमक्या आणि शिव्या देणाऱ्याला पोलीसच बघून घेतील अस स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे Devendra Fadnavis
Sharad Rao.47,301 просмотров • 4 месяцев назад

मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे केलं ते इतर कुठल्याही सरकारने केलं नाही. आम्हाला मराठा समाज असो, ओबीसी SC ST VJ,NT सगळे सारखे..👌🏻 - देवाभाऊ हेच शिवरायांचं स्वराज्य आहे 🔥 जंगली जरांग्याला प्रस्थापितांसाठी नुसता जातीवाद करायचा आहे ..माणसात माणूस ठेवला नाही याने 💯
Sharad Rao.26,385 просмотров • 2 месяцев назад

पॉलिटिकल सर्व्हायव्हलचा विषय त्यांच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही ! - देवेंद्र फडणवीस सध्या दोन ओसाड गावचे पाटील देवाभाऊच्या राजकीय भविष्याची चिंता करत आहेत 😄 पण यांनी आपल्या पक्षावर किती नांगर फिरलाय त्या कडे लक्ष द्यावे देवाभाऊ स्वतः खंबीर आहेत 🔥 #deva #TeamDevendra
Sharad Rao.16,008 просмотров • 4 месяцев назад
Больше нет контента для загрузки