
आदित्य साहेबांचा मावळा 🚩
@VivekJadhavOff1 • 3,744 subscribers
संघर्षाच्या कठीण काळात #संघटना आणि #मातोश्री सोबत असणारा प्रत्येक #शिवसैनिक आणि व्यक्ती माझ्या शेवटपर्यंत #स्मरणात राहील… 🙏🏻🚩
Shorts
Videos

हे पाहा शासकीय कर्मचारी,प्रशासनातले कर्मचारी स्वतःच्या तोंडाने सांगत आहेत.मोजणीची काउंटिंग करणारे सांगत आहेत की evmमशीन मध्ये सगळा घोळ आहे ते. मग समजून घ्या की निकाल कसा लागला असेल.विधानसभेचा निकाल हा मशिनी हॅक करून मतमोजणी केलेल्याचं सांगत आहेत. Election Commission of India
आदित्य साहेबांचा मावळा 🚩69,375 次观看 • 1 年前

एअरटेल प्रशासनाने नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं.महाराष्ट्रात एअरटेल चे असंख्य मराठी ग्राहक आहेत ते कायम ठेवायचे असतील तर योग्य पाउलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेल ची गॅलरी दिसणार नाही.इतर भाषेचा विरोध नाही पण मराठी भाषिक ८०% कर्मचारी असायलाच हवे. #मराठी
आदित्य साहेबांचा मावळा 🚩20,286 次观看 • 1 年前
没有更多内容可加载
